S M L

भाजपचे 'सेनापती' शिलेदारांना मैदानात सोडून परदेशवारीवर

27 ऑगस्टकोळसा खाण वाटप घोटाळ्यावरुन पंतप्रधान मनमोहन सिंग वादात अडकले आहे. याच प्रकरणावरुन भाजपने संधी साधत पंतप्रधानांच्या विरोधात मैदानात उतरले आहे पण सेनापती मात्र परदेशवारीत व्यस्त असल्याचे समोर आले आहे. भाजपने संसदेचं कामकाज पाच दिवसांपासून ठप्प केलं. कोणतही कामकाज होऊ दिलं नाही. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावी अशी मागणीही भाजपने केली आहे. पण या गदारोळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी मात्र परदेशवारीवर गेले आहे. नितिन गडकरी वैयक्तीक कौटुंबिक सुट्टीवर कॅनडाला गेले आहेत. दोन दिवसांपुर्वीच नितीन गडकरी कुटुंबासह कॅनडाला रवाना झाले आहेत. आणि ते पंधरा दिवसांनी भारतात परत येणार आहे. एकीकडे भाजपचे नेते मैदानात लढत असताना सेनापती मैदान सोडून परदेशवारीला जातात कसे याबद्दल भाजपमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Aug 27, 2012 01:18 PM IST

भाजपचे 'सेनापती' शिलेदारांना मैदानात सोडून परदेशवारीवर

27 ऑगस्ट

कोळसा खाण वाटप घोटाळ्यावरुन पंतप्रधान मनमोहन सिंग वादात अडकले आहे. याच प्रकरणावरुन भाजपने संधी साधत पंतप्रधानांच्या विरोधात मैदानात उतरले आहे पण सेनापती मात्र परदेशवारीत व्यस्त असल्याचे समोर आले आहे. भाजपने संसदेचं कामकाज पाच दिवसांपासून ठप्प केलं. कोणतही कामकाज होऊ दिलं नाही. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावी अशी मागणीही भाजपने केली आहे. पण या गदारोळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी मात्र परदेशवारीवर गेले आहे. नितिन गडकरी वैयक्तीक कौटुंबिक सुट्टीवर कॅनडाला गेले आहेत. दोन दिवसांपुर्वीच नितीन गडकरी कुटुंबासह कॅनडाला रवाना झाले आहेत. आणि ते पंधरा दिवसांनी भारतात परत येणार आहे. एकीकडे भाजपचे नेते मैदानात लढत असताना सेनापती मैदान सोडून परदेशवारीला जातात कसे याबद्दल भाजपमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 27, 2012 01:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close