S M L

देशात कुठेही जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही- शिंदे

03 सप्टेंबरराज ठाकरेंच्या बिहारींबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आता या वादाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. कोणत्याही नागरीकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कोणी कोणालाही रोखू शकत नाही या शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच मीडियाला धमकी देणं योग्य नसल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे. काल रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी चॅनेल आपल्या वक्तव्याचा विपर्यास करतात असा आरोप करत राज्यात हिंदी चॅनेल्स बंद पाडू असा इशारा दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 3, 2012 10:04 AM IST

देशात कुठेही जाण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही- शिंदे

03 सप्टेंबर

राज ठाकरेंच्या बिहारींबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. आता या वादाची दखल केंद्र सरकारने घेतली आहे. कोणत्याही नागरीकाला देशात कुठेही जाण्याचा अधिकार आहे, कोणी कोणालाही रोखू शकत नाही या शब्दात केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे. तसेच मीडियाला धमकी देणं योग्य नसल्याचं शिंदेंनी म्हटलं आहे. काल रविवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी चॅनेल आपल्या वक्तव्याचा विपर्यास करतात असा आरोप करत राज्यात हिंदी चॅनेल्स बंद पाडू असा इशारा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 3, 2012 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close