S M L

संसदेतली लढाई आता लोकांपर्यंत नेणार -सुषमा स्वराज

07 सप्टेंबरकोळसा घोटाळ्याला पंतप्रधान थेट जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भाजपचे नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी केली. संसदेतली लढाई आता संसदेच्या बाहेर सुरू ठेवण्याची घोषणा भाजपने केली. सरकारने आमच्या दोन मागण्या मान्य केल्या नसल्यानंच संसदेचं कामकाज होऊ शकलं नाही. पण संसदेचं कामकाज चालू न देऊन आपण लोकांना संदेश दिलाय असा दावा भाजपने केलाय. कोळसा खाणवाटपाचा फायदा सरकारशी संबंधित लोकांनाच झालाय. त्यामुळे कोळसा खाणवाटप रद्द व्हायला हवं अशी मागणी भाजपने केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 7, 2012 11:17 AM IST

संसदेतली लढाई आता लोकांपर्यंत नेणार -सुषमा स्वराज

07 सप्टेंबर

कोळसा घोटाळ्याला पंतप्रधान थेट जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी भाजपचे नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांनी केली. संसदेतली लढाई आता संसदेच्या बाहेर सुरू ठेवण्याची घोषणा भाजपने केली. सरकारने आमच्या दोन मागण्या मान्य केल्या नसल्यानंच संसदेचं कामकाज होऊ शकलं नाही. पण संसदेचं कामकाज चालू न देऊन आपण लोकांना संदेश दिलाय असा दावा भाजपने केलाय. कोळसा खाणवाटपाचा फायदा सरकारशी संबंधित लोकांनाच झालाय. त्यामुळे कोळसा खाणवाटप रद्द व्हायला हवं अशी मागणी भाजपने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 7, 2012 11:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close