S M L

कोळसा घोटाळ्यात 142 पैकी 27 खाणी महाराष्ट्रातच

08 सप्टेंबरदेशभरात ज्या 142 खाण वाटपावरून गदारोळ चाललाय त्यातल्या 27 खाणी महाराष्ट्रातच आहे. या खाणींमध्ये 800 दशलक्ष कोळशाचे उत्पादन होऊ शकतं. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या खनिज पट्‌ट्यात या खाणी आहेत. या 27 पैकी 21 खाणी खासगी कंपन्यांना तर 6 खाणी सरकारी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. यापैकी 17 खाणींची सीबीआय चौकशी सुरू आहे. तर यापैकी 8 खाणींचं वाटप रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 27 पैकी फक्त दोनच खाणींमधून उत्पादन सुरू असून त्यातला कोळसा कर्नाटकातल्या वीज निर्मितीसाठी वापरला जातोय. या वादग्रस्त कंपन्यांना झालं वाटप इस्पात, गोंडवाना इस्पात, कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन, लाफरेज इंडिया, गुजरात अंबुजा सीमेंट, महाराष्ट्र सिमाईसेस, चमण मेटॅलिक्स, अदानी पॉवर कंपनी, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर्स, केसोरॉम इंडस्ट्रीज, एएमआर आर्यन आणि स्टील, सेंच्युरी टेक्सटाईल्स, जे.के.सीमेंट, आ.एस.टी. स्टील्स

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 8, 2012 10:54 AM IST

कोळसा घोटाळ्यात 142 पैकी 27 खाणी महाराष्ट्रातच

08 सप्टेंबर

देशभरात ज्या 142 खाण वाटपावरून गदारोळ चाललाय त्यातल्या 27 खाणी महाराष्ट्रातच आहे. या खाणींमध्ये 800 दशलक्ष कोळशाचे उत्पादन होऊ शकतं. चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर या खनिज पट्‌ट्यात या खाणी आहेत. या 27 पैकी 21 खाणी खासगी कंपन्यांना तर 6 खाणी सरकारी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. यापैकी 17 खाणींची सीबीआय चौकशी सुरू आहे. तर यापैकी 8 खाणींचं वाटप रद्द करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. 27 पैकी फक्त दोनच खाणींमधून उत्पादन सुरू असून त्यातला कोळसा कर्नाटकातल्या वीज निर्मितीसाठी वापरला जातोय.

या वादग्रस्त कंपन्यांना झालं वाटप

इस्पात, गोंडवाना इस्पात, कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन, लाफरेज इंडिया, गुजरात अंबुजा सीमेंट, महाराष्ट्र सिमाईसेस, चमण मेटॅलिक्स, अदानी पॉवर कंपनी, धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर्स, केसोरॉम इंडस्ट्रीज, एएमआर आर्यन आणि स्टील, सेंच्युरी टेक्सटाईल्स, जे.के.सीमेंट, आ.एस.टी. स्टील्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 8, 2012 10:54 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close