S M L

..तर जेलबाहेर ठिय्या आंदोलन करु - केजरीवाल

11 सप्टेंबरव्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांच्यावरचा देशद्रोहाचा आरोप शुक्रवारपर्यंत मागे घ्या नाहीतर शनिवारपासून आर्थर रोड जेलबाहेर ठिय्या आंदोलन करू असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. आज अरविंद केजरीवाल यांनी आर्थर रोड जेलमध्ये जाऊन असीम त्रिवेदी यांची भेट घेतली. असीम आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. असीमने जामिनासाठी अर्ज करण्यास नकार दिल्याने आता पोलिसांची कोंडी झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 11, 2012 11:57 AM IST

..तर जेलबाहेर ठिय्या आंदोलन करु - केजरीवाल

11 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदी यांच्यावरचा देशद्रोहाचा आरोप शुक्रवारपर्यंत मागे घ्या नाहीतर शनिवारपासून आर्थर रोड जेलबाहेर ठिय्या आंदोलन करू असा इशारा अरविंद केजरीवाल यांनी दिला आहे. आज अरविंद केजरीवाल यांनी आर्थर रोड जेलमध्ये जाऊन असीम त्रिवेदी यांची भेट घेतली. असीम आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितलं. असीमने जामिनासाठी अर्ज करण्यास नकार दिल्याने आता पोलिसांची कोंडी झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2012 11:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close