S M L

त्रिवेदीवर गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांची होणार चौकशी

15 सप्टेंबरव्यंगचित्रकार असीम त्रिवेदींवर देशद्रोहाचा गुन्हा लावणारे पोलीस अधिकारी आणि सल्ला देण्यार्‍या वकिलांची चौकशी होणार आहे. त्यांच्या चौकशीचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आदेश दिले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना हे आदेश देण्यात आलेत. असीम त्रिवेदी अटक प्रकरणी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आर आर पाटलांना टोला लगावला होता. तर मुंबई हायकोर्टानंही पोलिसांवर ताशेरे ओढले होते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलायचं समजतंय. असीम त्रिवेदीला 12 सप्टेंबरला जामिनावर सुटका झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 15, 2012 10:13 AM IST

त्रिवेदीवर गुन्हा दाखल करणार्‍या पोलिसांची होणार चौकशी

15 सप्टेंबर

व्यंगचित्रकार असीम त्रिवेदींवर देशद्रोहाचा गुन्हा लावणारे पोलीस अधिकारी आणि सल्ला देण्यार्‍या वकिलांची चौकशी होणार आहे. त्यांच्या चौकशीचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आदेश दिले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांना हे आदेश देण्यात आलेत. असीम त्रिवेदी अटक प्रकरणी काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही आर आर पाटलांना टोला लगावला होता. तर मुंबई हायकोर्टानंही पोलिसांवर ताशेरे ओढले होते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलायचं समजतंय. असीम त्रिवेदीला 12 सप्टेंबरला जामिनावर सुटका झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 15, 2012 10:13 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close