S M L

कोळसा खाण घोटाळाप्रकरणी 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल

22 सप्टेंबरकोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज देशभरात सात ठिकाणी छापे टाकले. त्यात नागपूर, चंद्रपूर, आसनसोल आणि पुरुलियाचा समावेश आहे. विकास इंडस्ट्रीज आणि ग्रेस इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांविरोधात सीबीआयने नव्याने गुन्हे दाखल केले आहे. कोळसा खाणी मिळवण्यासाठी या दोन कंपन्यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, काही अधिकारी यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कटाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 22, 2012 11:59 AM IST

कोळसा खाण घोटाळाप्रकरणी 2 कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल

22 सप्टेंबर

कोळसा खाणवाटप घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने आज देशभरात सात ठिकाणी छापे टाकले. त्यात नागपूर, चंद्रपूर, आसनसोल आणि पुरुलियाचा समावेश आहे. विकास इंडस्ट्रीज आणि ग्रेस इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांविरोधात सीबीआयने नव्याने गुन्हे दाखल केले आहे. कोळसा खाणी मिळवण्यासाठी या दोन कंपन्यांनी खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी या कंपन्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर, काही अधिकारी यांच्यावर फसवणूक, गुन्हेगारी कटाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2012 11:59 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close