S M L

'नैसर्गिक संपत्तीच्या वाटपाचा लिलाव हा एकमेव पर्याय नाही'

27 सप्टेंबरसुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सर्वच नैसर्गिक साधन संपत्तीच्या वाटपासाठी लिलाव हा एकमेव पर्याय नाही असा महत्त्वाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जे लिलावाचे आदेश दिले आहेत ते फक्त टेलिकॉम स्पेक्ट्रम वाटपासाठी असल्याचं स्पष्ट केलंय. नैसर्गिक संपत्तीचं वाटप हे जनहितासाठी झालं पाहिजे असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Sep 27, 2012 04:29 PM IST

'नैसर्गिक संपत्तीच्या वाटपाचा लिलाव हा एकमेव पर्याय नाही'

27 सप्टेंबर

सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला मोठा दिलासा दिला आहे. सर्वच नैसर्गिक साधन संपत्तीच्या वाटपासाठी लिलाव हा एकमेव पर्याय नाही असा महत्त्वाचा निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. कोर्टाने जे लिलावाचे आदेश दिले आहेत ते फक्त टेलिकॉम स्पेक्ट्रम वाटपासाठी असल्याचं स्पष्ट केलंय. नैसर्गिक संपत्तीचं वाटप हे जनहितासाठी झालं पाहिजे असं निरीक्षणही कोर्टाने नोंदवलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 27, 2012 04:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close