S M L

पुण्यात बेकायदेशीर इमारतीवर हातोडा

01 ऑक्टोबरपुण्यातील तळजाई पठार भागात चार मजली बेकायदेशीर इमारत कोसळून 11 जणाचा बळी गेला आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेला शहरातील विविध भागातील बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न भेडसाऊ लागला. पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे आज तळजाई पठार भागातील बेकायदेशीर इमारत पाडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांनी या मोहिमेचा विरोध केला आहे. ज्यांना पहिले नोटीस देण्यात आल्या त्यांच्या वर अगोदर कारवाई करा आणि कारवाई करताना पक्षपात करू नका असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 1, 2012 08:12 AM IST

पुण्यात बेकायदेशीर इमारतीवर हातोडा

01 ऑक्टोबर

पुण्यातील तळजाई पठार भागात चार मजली बेकायदेशीर इमारत कोसळून 11 जणाचा बळी गेला आणि त्यानंतर पुणे महानगरपालिकेला शहरातील विविध भागातील बेकायदेशीर बांधकामाचा प्रश्न भेडसाऊ लागला. पालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे आज तळजाई पठार भागातील बेकायदेशीर इमारत पाडण्याची मोहीम सुरू करण्यात आली. मात्र स्थानिक नागरिकांनी या मोहिमेचा विरोध केला आहे. ज्यांना पहिले नोटीस देण्यात आल्या त्यांच्या वर अगोदर कारवाई करा आणि कारवाई करताना पक्षपात करू नका असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 1, 2012 08:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close