S M L

कसाबच्या वकिलांनी मानधन नाकारले

03 ऑक्टोबरमुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी दहशतवादी अजमल कसाबच्या वतीने सुप्रीम कोर्टात केस लढवणारे वकील राजू रामचंद्रन यांनी मानधन घेण्यास नकार दिला आहे. कसाबची केस लढवल्यामुळे त्यांना सरकारने 14 लाखांचं मानधन दिलं होतं. पण हे मानधन त्यांनी नाकारलेलं आहे. त्यामुळे ही रक्कम मुंबई हल्ल्यातल्या मृतांच्या नातेवाईकांना द्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 3, 2012 03:16 PM IST

कसाबच्या वकिलांनी मानधन नाकारले

03 ऑक्टोबर

मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यातील मुख्य आरोपी दहशतवादी अजमल कसाबच्या वतीने सुप्रीम कोर्टात केस लढवणारे वकील राजू रामचंद्रन यांनी मानधन घेण्यास नकार दिला आहे. कसाबची केस लढवल्यामुळे त्यांना सरकारने 14 लाखांचं मानधन दिलं होतं. पण हे मानधन त्यांनी नाकारलेलं आहे. त्यामुळे ही रक्कम मुंबई हल्ल्यातल्या मृतांच्या नातेवाईकांना द्या असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2012 03:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close