S M L

शिवाजी पार्कवरच होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

15 ऑक्टोबरदरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आज मुंबई हायकोर्टाने दसरा मेळ्याव्याला सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई महानगर पालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे आमदार ऍड अनिल परब यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळण्यात यावी या अटीसह मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 15, 2012 10:00 AM IST

शिवाजी पार्कवरच होणार शिवसेनेचा दसरा मेळावा

15 ऑक्टोबर

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे. आज मुंबई हायकोर्टाने दसरा मेळ्याव्याला सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई महानगर पालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेचे आमदार ऍड अनिल परब यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा पाळण्यात यावी या अटीसह मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 15, 2012 10:00 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close