S M L

देशोन्नतीचे संपादक पोहरेंना अटकेची शक्यता

14 ऑक्टोबरसुरक्षा रक्षकाला गोळीबाराचे आदेश दिले म्हणून दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. नागपूरमधील गौंडखैरी इथल्या प्रिंटिंग युनिटनधील कामगारांच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं. प्रकाश पोहरे आणि त्यांच्यासोबतच्या सुरक्षा रक्षकाबरोबर आंदोलकांची बाचाबाची झाली. यावेळी पोहरे यांच्या सुरक्षा रक्षकाने आंदोलनकर्त्यांवर 12 बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडली त्यातच राजेंद्र दुपारे या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गोळी झाडणार्‍या सुरक्षा रक्षकाला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुरक्षा रक्षकाला गोळीबार करण्याचे आदेश दिले म्हणून प्रकाश पोहरेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 14, 2012 10:47 AM IST

देशोन्नतीचे संपादक पोहरेंना अटकेची शक्यता

14 ऑक्टोबर

सुरक्षा रक्षकाला गोळीबाराचे आदेश दिले म्हणून दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना अटक होण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकं रवाना झाली आहेत. नागपूरमधील गौंडखैरी इथल्या प्रिंटिंग युनिटनधील कामगारांच्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं. प्रकाश पोहरे आणि त्यांच्यासोबतच्या सुरक्षा रक्षकाबरोबर आंदोलकांची बाचाबाची झाली. यावेळी पोहरे यांच्या सुरक्षा रक्षकाने आंदोलनकर्त्यांवर 12 बोअरच्या बंदुकीतून गोळी झाडली त्यातच राजेंद्र दुपारे या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी गोळी झाडणार्‍या सुरक्षा रक्षकाला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सुरक्षा रक्षकाला गोळीबार करण्याचे आदेश दिले म्हणून प्रकाश पोहरेंविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 14, 2012 10:47 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close