S M L

केजरीवाल VS गडकरी (हायलाईट)

17 ऑक्टोबरभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरींनी स्वत:च्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या असून यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मदत केली आहे. गडकरींचा सिंचन घोटाळ्यातही सहभाग असल्याचा घणाघाती आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच नितीन गडकरींचे 5 वीज प्रकल्प आणि 3 साखर कारखाने असून यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी तर बळकावल्याच त्याचबरोबर शेतीचं पाणीही वळवलं असा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला. मात्र नितिन गडकरींनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.- नितीन गडकरींचं सगळ्यांत मोठ उद्योग साम्राज्य- गडकरी राज्यातल्या सिंचन घोटाळ्यात सहभागी- गडकरी आणि अजित पवारांमध्ये साटंलोटं - केजरीवाल- गडकरींनी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या - केजरीवाल- शेतीचं पाणी गडकरींच्या उद्योगांकडे वळवण्यात आलं - केजरीवाल- आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या नावानं भ्रष्टाचार केला- गडकरींविरोधात चौकशी करणार्‍यांना धमक्या - केजरीवाल- सत्ताधारी पक्षांशी गडकरींची हातमिळवणी- गडकरी राजकारणी आहेत की उद्योगपती ?- उद्योग वाढवण्यासाठी गडकरी भाजपचा वापर करत आहेत- गडकरी स्वतःच्या फायद्यासाठी भाजपचा वापर करतात- शेतकर्‍यांच्या जमिनी गडकरींच्या कंपन्यांना वाटल्या- राजकारणात भ्रष्टाचारी लोकांचीच चलती- कायदामंत्री स्वतःला समजतात माफिया डॉन- गडकरी लुटतायत शेतकर्‍यांच्या जमिनी- देवेंद्र फडणवीस करतायत उत्तम काम- धरणासाठी भूसंपादन केलं आणि कंपन्यांना दिल्या जमिनी- भाजप, काँग्रेससह सर्व पक्ष मिळून देशाला लुटतायत- कायदामंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही- गडकरींचा 'बिझेनस' वाचवण्यासाठी सिंचन घोटाळ्यावर भाजप चुप बसली - केजरीवाल- गडकरींना पदाचा गैरवापर केला - प्रशांत भूषण- राजकारणात भ्रष्टाचारी लोकांची चलती -प्रशांत भूषण- सत्तातून पैसा, पैशातून सत्ता - प्रशांत भूषण- गडकरी स्वत:च्या फायद्यासाठी भाजप पक्षाचा वापर करतायत- नागपुरात उमरेड धरणात मोठा घोटाळा- धरणाला लागून गडकरींचा प्रकल्प- भाजप राष्ट्रवादीचं साटंलोटं- गडकरींना राष्ट्रवादी मदत करते- नितीन गडकरींचे 5 वीज प्रकल्प आणि 3 साखर कारखाने विदर्भात सुरू आहेत- महाराष्ट्रातल्या विदर्भात 71 वीज प्रकल्प बनवण्याचं नियोजन आहे - उमरेड धरण प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी प्रकल्पासाठी न वापरल्यानं शेतकर्‍यानं त्या 2000 साली परत मागितल्या मात्र त्याला त्या दिल्या गेल्या नाहीत.- तीच जमीन 2004 ला गडकरींनी स्वत:च्या वापरासाठी मागितली- अजित पवारांनी या सर्व व्यवहारात मदत केली- अजित पवारांनी ही जमीन गडकरींना मिळवून दिली- शेतक-यांना जमीन नाकारणा-या सरकारनं शेतक-यांच्या मालकीच्या जमिनी गडकरींना कशा दिल्या- प्रशांत भूषण, अंजली दमानिया, मयांक गांधी कोणत्याही चौकशीसाठी तयार - केजरीवाल- आम्ही कोर्टात जाणार नाही आम्हाला लोकांसमोर सत्य मांडायचं आहे - केजरीवाल - 'जाको राखे साईयां मार सके ना कोई', माझा मृत्यू देवाच्या हाती आहे त्यांनी आरोप करण्यापेक्षा नीट विचार करावा - केजरीवाल - रॉबर्ट वडरा,सलमान खुर्शीद आणि गडकरींची चौकशी होणार नाही आम्ही लोकांसमोर त्यांचे काळेकृत्य समोर ठेवत आहोत. सगळेच पक्ष मिळून खात आहे आम्ही लोकांना जागृक करण्याचा प्रयत्न करत आहोत - केजरीवाल

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 17, 2012 11:38 AM IST

केजरीवाल VS गडकरी (हायलाईट)

17 ऑक्टोबर

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरींनी स्वत:च्या प्रकल्पासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या असून यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मदत केली आहे. गडकरींचा सिंचन घोटाळ्यातही सहभाग असल्याचा घणाघाती आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला. तसेच नितीन गडकरींचे 5 वीज प्रकल्प आणि 3 साखर कारखाने असून यासाठी शेतकर्‍यांच्या जमिनी तर बळकावल्याच त्याचबरोबर शेतीचं पाणीही वळवलं असा गौप्यस्फोट केजरीवाल यांनी केला. मात्र नितिन गडकरींनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

- नितीन गडकरींचं सगळ्यांत मोठ उद्योग साम्राज्य- गडकरी राज्यातल्या सिंचन घोटाळ्यात सहभागी- गडकरी आणि अजित पवारांमध्ये साटंलोटं - केजरीवाल- गडकरींनी शेतकर्‍यांच्या जमिनी लाटल्या - केजरीवाल- शेतीचं पाणी गडकरींच्या उद्योगांकडे वळवण्यात आलं - केजरीवाल- आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांच्या नावानं भ्रष्टाचार केला- गडकरींविरोधात चौकशी करणार्‍यांना धमक्या - केजरीवाल- सत्ताधारी पक्षांशी गडकरींची हातमिळवणी- गडकरी राजकारणी आहेत की उद्योगपती ?- उद्योग वाढवण्यासाठी गडकरी भाजपचा वापर करत आहेत- गडकरी स्वतःच्या फायद्यासाठी भाजपचा वापर करतात- शेतकर्‍यांच्या जमिनी गडकरींच्या कंपन्यांना वाटल्या- राजकारणात भ्रष्टाचारी लोकांचीच चलती- कायदामंत्री स्वतःला समजतात माफिया डॉन- गडकरी लुटतायत शेतकर्‍यांच्या जमिनी- देवेंद्र फडणवीस करतायत उत्तम काम- धरणासाठी भूसंपादन केलं आणि कंपन्यांना दिल्या जमिनी- भाजप, काँग्रेससह सर्व पक्ष मिळून देशाला लुटतायत- कायदामंत्र्यांना अशी भाषा शोभत नाही- गडकरींचा 'बिझेनस' वाचवण्यासाठी सिंचन घोटाळ्यावर भाजप चुप बसली - केजरीवाल- गडकरींना पदाचा गैरवापर केला - प्रशांत भूषण- राजकारणात भ्रष्टाचारी लोकांची चलती -प्रशांत भूषण- सत्तातून पैसा, पैशातून सत्ता - प्रशांत भूषण- गडकरी स्वत:च्या फायद्यासाठी भाजप पक्षाचा वापर करतायत

- नागपुरात उमरेड धरणात मोठा घोटाळा- धरणाला लागून गडकरींचा प्रकल्प

- भाजप राष्ट्रवादीचं साटंलोटं- गडकरींना राष्ट्रवादी मदत करते- नितीन गडकरींचे 5 वीज प्रकल्प आणि 3 साखर कारखाने विदर्भात सुरू आहेत- महाराष्ट्रातल्या विदर्भात 71 वीज प्रकल्प बनवण्याचं नियोजन आहे

- उमरेड धरण प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनी प्रकल्पासाठी न वापरल्यानं शेतकर्‍यानं त्या 2000 साली परत मागितल्या मात्र त्याला त्या दिल्या गेल्या नाहीत.- तीच जमीन 2004 ला गडकरींनी स्वत:च्या वापरासाठी मागितली- अजित पवारांनी या सर्व व्यवहारात मदत केली- अजित पवारांनी ही जमीन गडकरींना मिळवून दिली- शेतक-यांना जमीन नाकारणा-या सरकारनं शेतक-यांच्या मालकीच्या जमिनी गडकरींना कशा दिल्या

- प्रशांत भूषण, अंजली दमानिया, मयांक गांधी कोणत्याही चौकशीसाठी तयार - केजरीवाल- आम्ही कोर्टात जाणार नाही आम्हाला लोकांसमोर सत्य मांडायचं आहे - केजरीवाल - 'जाको राखे साईयां मार सके ना कोई', माझा मृत्यू देवाच्या हाती आहे त्यांनी आरोप करण्यापेक्षा नीट विचार करावा - केजरीवाल

- रॉबर्ट वडरा,सलमान खुर्शीद आणि गडकरींची चौकशी होणार नाही आम्ही लोकांसमोर त्यांचे काळेकृत्य समोर ठेवत आहोत. सगळेच पक्ष मिळून खात आहे आम्ही लोकांना जागृक करण्याचा प्रयत्न करत आहोत - केजरीवाल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 17, 2012 11:38 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close