S M L

देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरेंना अखेर अटक

23 ऑक्टोबरदैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. देशोन्नतीच्या ऑफिसबाहेरील सुरक्षारक्षकाच्या हत्येप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी प्रकाश पोहरेंना तब्बल 10 दिवसानंतर अटक केली आहे. पोहरेंनीच या गोळीबाराचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्मचार्‍यांच्या संपा दरम्यान पोहरे आणि संपकरी कर्मचार्‍यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पोहरे यांच्या सुरक्षारक्षकानं गोळीबार केला होता. यात एका संपकरी कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 23, 2012 12:11 PM IST

देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरेंना अखेर अटक

23 ऑक्टोबर

दैनिक देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. देशोन्नतीच्या ऑफिसबाहेरील सुरक्षारक्षकाच्या हत्येप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी प्रकाश पोहरेंना तब्बल 10 दिवसानंतर अटक केली आहे. पोहरेंनीच या गोळीबाराचे आदेश दिले होते असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. कर्मचार्‍यांच्या संपा दरम्यान पोहरे आणि संपकरी कर्मचार्‍यांमध्ये वाद झाला होता. त्यानंतर पोहरे यांच्या सुरक्षारक्षकानं गोळीबार केला होता. यात एका संपकरी कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 23, 2012 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close