S M L

नगरमध्ये नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

02 नोव्हेंबरअहमदनगरमधल्या नेवासा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये बिबट्याची प्रचंड भिती पसरली आहे. अखेर या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागानं दिले आहे. बिबट्याचे हल्ले झालेल्या अनेक ठिकाणी वनविभागानं पिंजरे लावलेत, मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात वनखात्याला यश आलेलं नाही. गेल्या 15 दिवसात या बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा बळी गेलाय तर दोन तरुण जखमी झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी 5 रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्यात, मात्र अद्याप बिबट्याचा सुगावा वनविभागाला लागत नाही.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 2, 2012 11:51 AM IST

नगरमध्ये नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

02 नोव्हेंबर

अहमदनगरमधल्या नेवासा तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये बिबट्याची प्रचंड भिती पसरली आहे. अखेर या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागानं दिले आहे. बिबट्याचे हल्ले झालेल्या अनेक ठिकाणी वनविभागानं पिंजरे लावलेत, मात्र अद्याप बिबट्याला पकडण्यात वनखात्याला यश आलेलं नाही. गेल्या 15 दिवसात या बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा बळी गेलाय तर दोन तरुण जखमी झाले आहे. बिबट्याला पकडण्यासाठी 5 रेस्क्यू टीम तैनात करण्यात आल्यात, मात्र अद्याप बिबट्याचा सुगावा वनविभागाला लागत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 2, 2012 11:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close