S M L

मूल चोरी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे

30 ऑक्टोबरमुंबईतील वाडिया हॉस्पिटलमधून झालेल्या मूल चोरी प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. आता या मुल चोरी प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. त्याचबरोबर लहान मुलं चोरी करणार्‍या टोळ्या शोधण्यासाठी आता गुप्तचर संघटनेचीही मदत घेतली जाणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलीय. एवढंच नाही तर हायकोर्टाने दिलेले निर्देश न पाळणार्‍या हॉस्पिटल्सवर आरोग्य विभाग कारवाई करणार असल्याचंही आर आर पाटील यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 30, 2012 05:18 PM IST

मूल चोरी प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे

30 ऑक्टोबर

मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमधून झालेल्या मूल चोरी प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. आता या मुल चोरी प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. त्याचबरोबर लहान मुलं चोरी करणार्‍या टोळ्या शोधण्यासाठी आता गुप्तचर संघटनेचीही मदत घेतली जाणार आहे अशी माहिती राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलीय. एवढंच नाही तर हायकोर्टाने दिलेले निर्देश न पाळणार्‍या हॉस्पिटल्सवर आरोग्य विभाग कारवाई करणार असल्याचंही आर आर पाटील यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 30, 2012 05:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close