S M L

हिमाचलप्रदेशात उद्या विधानसभेसाठी मतदान

03 नोव्हेंबरहिमाचलप्रदेशमध्ये उद्या 68 जागांसाठी मतदान होतंय. भाजप आणि काँग्रेसमध्ये इथे सत्तेसाठी मोठी चुरस आहे. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्यावर जमीन व्यवहाराचे मोठे आरोप झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप या निवडणुकीचा सामना करतंय. तर एफडीआयच्या मुद्यावरुन तिथले सफरचंद उत्पादक हे सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2012 04:12 PM IST

हिमाचलप्रदेशात उद्या विधानसभेसाठी मतदान

03 नोव्हेंबर

हिमाचलप्रदेशमध्ये उद्या 68 जागांसाठी मतदान होतंय. भाजप आणि काँग्रेसमध्ये इथे सत्तेसाठी मोठी चुरस आहे. सध्या राज्यात भाजपची सत्ता आहे. मुख्यमंत्री प्रेमकुमार धुमल यांच्यावर जमीन व्यवहाराचे मोठे आरोप झालेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप या निवडणुकीचा सामना करतंय. तर एफडीआयच्या मुद्यावरुन तिथले सफरचंद उत्पादक हे सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2012 04:12 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close