S M L

आरसीएफ कबड्डी स्पर्धा पुन्हा सुरु

03 नोव्हेंबरतब्बल 24 वर्षानंतर आरसीएफ कबड्डी स्पर्धा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. देशभरातील व्यावसायिक कबड्डी संघासाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जायची. या स्पर्धेसाठी 36 लाखाचं बजेट आखण्यात आलंय. येत्या 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्सच्या कॉलनीत जवाहर स्टेडियमवर ही स्पर्धा रंगेल. स्पर्धेतील विजेत्या संघास 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत देशातील पुरुषांचे 20 तर महिलांचे 18 संघ सहभागी होणार आहेत अशी माहिती मुंबई कबड्डी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 3, 2012 04:26 PM IST

आरसीएफ कबड्डी स्पर्धा पुन्हा सुरु

03 नोव्हेंबर

तब्बल 24 वर्षानंतर आरसीएफ कबड्डी स्पर्धा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. देशभरातील व्यावसायिक कबड्डी संघासाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची मानली जायची. या स्पर्धेसाठी 36 लाखाचं बजेट आखण्यात आलंय. येत्या 7 ते 10 नोव्हेंबर दरम्यान राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्सच्या कॉलनीत जवाहर स्टेडियमवर ही स्पर्धा रंगेल. स्पर्धेतील विजेत्या संघास 1 लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेत देशातील पुरुषांचे 20 तर महिलांचे 18 संघ सहभागी होणार आहेत अशी माहिती मुंबई कबड्डी संघटनेचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 3, 2012 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close