S M L

गैरव्यवहार प्रकरणी मायावतींना कोर्टाचा दिलासा

05 नोव्हेंबरउत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना अलाहबाद हायकोर्टानं दिलासा दिला आहे. कोर्टाने मायावतींविरोधातली ताज कॉरिडोर संदर्भातली याचिक फेटाळली आहे. 172 कोटींच्या या प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मायावतींवर करण्यात आला होता. याप्रकरणी मायावती आणि तत्कालीन मंत्री नसीमुद्दीन सिद्दिकी यांची चौकशी विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळले होते. कोर्टाच्या या आदेशाविरोधात अलाहबाद हायकोर्टात 7 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण हे प्रकरण आता बंद करण्यात आलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 5, 2012 01:21 PM IST

गैरव्यवहार प्रकरणी मायावतींना कोर्टाचा दिलासा

05 नोव्हेंबर

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना अलाहबाद हायकोर्टानं दिलासा दिला आहे. कोर्टाने मायावतींविरोधातली ताज कॉरिडोर संदर्भातली याचिक फेटाळली आहे. 172 कोटींच्या या प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप मायावतींवर करण्यात आला होता. याप्रकरणी मायावती आणि तत्कालीन मंत्री नसीमुद्दीन सिद्दिकी यांची चौकशी विशेष सीबीआय कोर्टाने फेटाळले होते. कोर्टाच्या या आदेशाविरोधात अलाहबाद हायकोर्टात 7 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण हे प्रकरण आता बंद करण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2012 01:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close