S M L

मेधा पाटकर यांची मध्यप्रदेशातील तुरूंगातून सुटका

07 नोव्हेंबरमध्यप्रदेशातील पेंच प्रकल्पातील पाणी वळवून अदानी पॉवर कंपनीला देण्याच्या विरोधात मेधा पाटकर आणि समर्थकांनी तुरूंगातच उपोषण सुरु केलं होतं. आज दुपारी या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. सरकारच्या पाणी वळवण्याच्या निर्णयामुळे 35 गावांतील 300 कुटुंबीयांना याचा फटका बसणार आहे. आणि म्हणूनच या पूर्ण योजनेविरोधात लढा देणार असल्याचा निर्धार मेधा पाटकर यांनी केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 7, 2012 11:19 AM IST

मेधा पाटकर यांची मध्यप्रदेशातील तुरूंगातून सुटका

07 नोव्हेंबर

मध्यप्रदेशातील पेंच प्रकल्पातील पाणी वळवून अदानी पॉवर कंपनीला देण्याच्या विरोधात मेधा पाटकर आणि समर्थकांनी तुरूंगातच उपोषण सुरु केलं होतं. आज दुपारी या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. सरकारच्या पाणी वळवण्याच्या निर्णयामुळे 35 गावांतील 300 कुटुंबीयांना याचा फटका बसणार आहे. आणि म्हणूनच या पूर्ण योजनेविरोधात लढा देणार असल्याचा निर्धार मेधा पाटकर यांनी केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 7, 2012 11:19 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close