S M L

सदाभाऊ खोत यांना सातारा -सोलापुरात येण्यास बंदी

16 नोव्हेंबरस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात यायला बंदी घातली आहे. मुंबईत दंगल होऊनही तिथे गोळीबार नाही, मग मावळ आणि सांगलीतच पोलीस का करतात गोळीबार असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. राजू शेट्टी यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आम्ही आर आर पाटील यांच्या अंजनी या गावात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती सदाभाऊंनी दिलीय. तसेच पवार काका-पुतणे जे सांगतात तेच आर आर पाटील करत असल्याचा आरोपही सदाभाऊंनी केलीय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 16, 2012 02:52 PM IST

सदाभाऊ खोत यांना सातारा -सोलापुरात येण्यास बंदी

16 नोव्हेंबर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना पोलिसांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात यायला बंदी घातली आहे. मुंबईत दंगल होऊनही तिथे गोळीबार नाही, मग मावळ आणि सांगलीतच पोलीस का करतात गोळीबार असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. राजू शेट्टी यांची कारागृहातून सुटका झाल्यानंतर आम्ही आर आर पाटील यांच्या अंजनी या गावात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती सदाभाऊंनी दिलीय. तसेच पवार काका-पुतणे जे सांगतात तेच आर आर पाटील करत असल्याचा आरोपही सदाभाऊंनी केलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 16, 2012 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close