S M L

अण्णांच्या नव्या टीमची आज घोषणा

10 नोव्हेंबरआज दिल्लीमध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशभरातील त्यांच्या समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र बोलवलं आहे. महाराष्ट्र सदन इथं ही बैठक सुरू आहे. भ्रष्ट्राचाराविरोधातील आंदोलन कसं पुढे न्यायचं आणि या आंदोलनाला आणखी कुठल्या नवीन मुद्यांची जोड द्यायची यासंदर्भात नवीन टीम अण्णा चर्चा करणार आहे. ही बैठक दुपारी चार वाजेपर्यंत चालणार असून त्यानंतर अण्णा पत्रकार परिषद घेऊन आपल्या नव्या टीमची घोषणा करणार आहेत. अण्णा हजारेंच्या नव्या टीममध्ये किरण बेदी, मेधा पाटकर, अखिल गोगोई, अविनाश धर्माधिकारी, लेफ्टनंट कर्नल ब्रिजेंद्र, विश्वभर चौधरी असणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2012 09:33 AM IST

अण्णांच्या नव्या टीमची आज घोषणा

10 नोव्हेंबर

आज दिल्लीमध्ये जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देशभरातील त्यांच्या समविचारी कार्यकर्त्यांना एकत्र बोलवलं आहे. महाराष्ट्र सदन इथं ही बैठक सुरू आहे. भ्रष्ट्राचाराविरोधातील आंदोलन कसं पुढे न्यायचं आणि या आंदोलनाला आणखी कुठल्या नवीन मुद्यांची जोड द्यायची यासंदर्भात नवीन टीम अण्णा चर्चा करणार आहे. ही बैठक दुपारी चार वाजेपर्यंत चालणार असून त्यानंतर अण्णा पत्रकार परिषद घेऊन आपल्या नव्या टीमची घोषणा करणार आहेत. अण्णा हजारेंच्या नव्या टीममध्ये किरण बेदी, मेधा पाटकर, अखिल गोगोई, अविनाश धर्माधिकारी, लेफ्टनंट कर्नल ब्रिजेंद्र, विश्वभर चौधरी असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2012 09:33 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close