S M L

लाहेरी हत्याकांडाचा मास्टरमाईंड शेखर गौडाची शरणागती

10 नोव्हेंबरदक्षिण गडचिरोली नक्षलींचा म्होरक्या आणि डिसेंबर 2009 च्या लाहेरी हत्याकांडाला जबाबदार असलेला शेखर गौडा ऊर्फ चंद्रन्ना यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. पत्नी विजयाअक्का सह त्यानं शरणागती पत्करलीय. शेखर गौडा हा नक्षलवाद्यांचा नेता होता. त्यानं आत्तापर्यंत अनेक मोठ्या कारवायांचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या शरणागतीनं नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशातील करीमनगरमध्ये त्यानं शरणागती पत्करलीय.चंद्रन्नाने अंतर्गत मतभेदामुळे शरणागती पत्करल्याचं बोललं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 10, 2012 09:51 AM IST

लाहेरी हत्याकांडाचा मास्टरमाईंड शेखर गौडाची शरणागती

10 नोव्हेंबर

दक्षिण गडचिरोली नक्षलींचा म्होरक्या आणि डिसेंबर 2009 च्या लाहेरी हत्याकांडाला जबाबदार असलेला शेखर गौडा ऊर्फ चंद्रन्ना यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे. पत्नी विजयाअक्का सह त्यानं शरणागती पत्करलीय. शेखर गौडा हा नक्षलवाद्यांचा नेता होता. त्यानं आत्तापर्यंत अनेक मोठ्या कारवायांचं नेतृत्व केलं होतं. त्याच्या शरणागतीनं नक्षलवाद्यांच्या चळवळीला मोठा धक्का बसला आहे. आंध्र प्रदेशातील करीमनगरमध्ये त्यानं शरणागती पत्करलीय.चंद्रन्नाने अंतर्गत मतभेदामुळे शरणागती पत्करल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 10, 2012 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close