S M L

कृपांच्या मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने SITला फटकारले

10 डिसेंबरकृपाशंकर सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तपास करणार्‍या एसआयटीला सुप्रीम कोर्टाने जोरदार खडसावलंय. कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपास एसआयटी करतेय. अनेकवेळा विचारणा करूनही अंतिम अहवाल का दिला जात नाही असा सवाल विचारत येत्या 8 आठवड्यात आपला अंतिम रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर करावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने एसआयटीला दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 10, 2012 10:10 AM IST

कृपांच्या मालमत्ता प्रकरणी सुप्रीम कोर्टाने SITला फटकारले

10 डिसेंबर

कृपाशंकर सिंग यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तपास करणार्‍या एसआयटीला सुप्रीम कोर्टाने जोरदार खडसावलंय. कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपास एसआयटी करतेय. अनेकवेळा विचारणा करूनही अंतिम अहवाल का दिला जात नाही असा सवाल विचारत येत्या 8 आठवड्यात आपला अंतिम रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर करावा असा आदेश सुप्रीम कोर्टाने एसआयटीला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 10, 2012 10:10 AM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close