S M L

पत्रकार हल्लाविरोधी कायद्यासाठी पत्रकारांचे बेमुदत उपोषण

12 डिसेंबरपत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करावा या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं नागपूरमध्ये बेमुदत उपोषण सुरू केलंय.परिषदेचे एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्यासह 8 पत्रकार उपोषणाला बसले आहेत. आज दुपारी 12 वाजल्यापासून नागपूरच्या हिसलॉप कॉलेजसमोर या उपोषणाला सुरुवात झालीय. पत्रकारांविरोधात होणार्‍या हल्ल्याविरोधात सरकारकडे तक्रारी करूनही सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं उपोषण करण्यात येतंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 12, 2012 12:09 PM IST

पत्रकार हल्लाविरोधी कायद्यासाठी पत्रकारांचे बेमुदत उपोषण

12 डिसेंबर

पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर करावा या मागणीसाठी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं नागपूरमध्ये बेमुदत उपोषण सुरू केलंय.परिषदेचे एस. एम. देशमुख, किरण नाईक यांच्यासह 8 पत्रकार उपोषणाला बसले आहेत. आज दुपारी 12 वाजल्यापासून नागपूरच्या हिसलॉप कॉलेजसमोर या उपोषणाला सुरुवात झालीय. पत्रकारांविरोधात होणार्‍या हल्ल्याविरोधात सरकारकडे तक्रारी करूनही सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं उपोषण करण्यात येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 12, 2012 12:09 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close