S M L

पुण्यात आजपासून घुमणार सूर सवाईचे

11 डिसेंबरसवाई गंधर्व महोत्सवला आजपासून सूरु होणार आहे. यंदाचं हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. यावेळी महोत्सव सहा दिवसांचा असून गुरू शिष्य परंपरा ही या वर्षीची थिम आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सनईवादनाने महोत्सवाला सुरुवात होईल. अश्विनी आणि संजीव शंकर यांचं सनईवादन होईल. यापाठोपाठ मिना फातरफेकर त्यानंतर पद्मा देशपांडे यांचं गायन होईल. पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आणि मुलगा राहुल शर्मा संतूर वादन सादर करतील आणि पंडित जसराज यांच्या गायनाने दिवसाचा समारोप होईल.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 11, 2012 11:16 AM IST

पुण्यात आजपासून घुमणार सूर सवाईचे

11 डिसेंबर

सवाई गंधर्व महोत्सवला आजपासून सूरु होणार आहे. यंदाचं हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. यावेळी महोत्सव सहा दिवसांचा असून गुरू शिष्य परंपरा ही या वर्षीची थिम आहे. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सनईवादनाने महोत्सवाला सुरुवात होईल. अश्विनी आणि संजीव शंकर यांचं सनईवादन होईल. यापाठोपाठ मिना फातरफेकर त्यानंतर पद्मा देशपांडे यांचं गायन होईल. पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य आणि मुलगा राहुल शर्मा संतूर वादन सादर करतील आणि पंडित जसराज यांच्या गायनाने दिवसाचा समारोप होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2012 11:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close