S M L

कलमाडींसह 11 जणांविरुद्ध आरोप निश्चित करा : कोर्ट

21 डिसेंबरकॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी सुरेश कलमाडींना दिल्ली कोर्टानं धक्का दिलाय. कलमाडींसह 11 जणांविरुद्ध 10 जानेवारीपर्यंत आरोप निश्चित करण्याचे आदेश कोर्टानं सीबीआयला दिले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान कंत्राट देताना गैरप्रकार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी, ललित भानोत यांच्यासह 11 जणांवर ठेवण्यात आला आहे. लिलाव प्रक्रिया संपण्याआधीच काही कंत्राट दिले गेल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिलीये. या सगळ्यांविरोधात कट रचणे, फसणूक करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2012 01:29 PM IST

कलमाडींसह 11 जणांविरुद्ध आरोप निश्चित करा : कोर्ट

21 डिसेंबर

कॉमनवेल्थ घोटाळाप्रकरणी सुरेश कलमाडींना दिल्ली कोर्टानं धक्का दिलाय. कलमाडींसह 11 जणांविरुद्ध 10 जानेवारीपर्यंत आरोप निश्चित करण्याचे आदेश कोर्टानं सीबीआयला दिले आहेत. कॉमनवेल्थ गेम्स दरम्यान कंत्राट देताना गैरप्रकार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी, ललित भानोत यांच्यासह 11 जणांवर ठेवण्यात आला आहे. लिलाव प्रक्रिया संपण्याआधीच काही कंत्राट दिले गेल्याची माहिती सीबीआयने कोर्टात दिलीये. या सगळ्यांविरोधात कट रचणे, फसणूक करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2012 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close