S M L

मेळघाटच्या आदिवासींना वन जमिनींचे पट्टे वाटप

14 डिसेंबरअमरावतीतील अचलपूर तालुक्यात मेळघाटच्या आदिवासींना वन जमिनींचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या हस्ते 43 गावातल्या 89 आदिवासींना वन जमिनींचे हक्क देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटचा आदिवासी वन जमिनींवर वास्तव्य करतो. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या आदिवासींना आपला हक्क मिळालाय. देशातील अनुसुचित जाती जमातींमधील घटकांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नसल्याचं राज्यपाल शंकरनारायन यांनी नमूद केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 14, 2012 02:11 PM IST

मेळघाटच्या आदिवासींना वन जमिनींचे पट्टे वाटप

14 डिसेंबर

अमरावतीतील अचलपूर तालुक्यात मेळघाटच्या आदिवासींना वन जमिनींचे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्या हस्ते 43 गावातल्या 89 आदिवासींना वन जमिनींचे हक्क देण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाटचा आदिवासी वन जमिनींवर वास्तव्य करतो. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर या आदिवासींना आपला हक्क मिळालाय. देशातील अनुसुचित जाती जमातींमधील घटकांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नसल्याचं राज्यपाल शंकरनारायन यांनी नमूद केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2012 02:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close