S M L

हिमाचलप्रदेशमध्ये भाजप विरूद्ध काँग्रेस थेट लढत

20 डिसेंबरहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही आजच आहे. हिमाचल प्रदेशात 4 नोव्हेंबरलाच मतदान झालंय. तब्बल सव्वा महिन्यानंतर इथे मतमोजणी होतेय. विधानसभेच्या 68 जागांसाठी 74 टक्के मतदान झालं. गुजरातप्रमाणे हिमाचलमध्येही भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल हे आपली सत्ता कायम राहील अशी अपेक्षा बाळगून आहेत. तर काँग्रेसचे वीरभद्र सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे.भाजप सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?मतदानापूर्वी(ऑक्टो.2012)मतदानानंतर(नोव्हें. 2012)हो40%45%नाही34%42%माहित नाही26%13%कोण होणार मुख्यमंत्री ?मतदानापूर्वी(ऑक्टो.2012)मतदानानंतर(नोव्हें.2012)प्रेमकुमार धुमल34%35%वीरभद्र सिंग33%41%शांताकुमार02%05%संभाव्य निकालकाँग्रेस - 29- 35भाजप - 29 -35इतर - 2- 6

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2012 02:28 AM IST

हिमाचलप्रदेशमध्ये भाजप विरूद्ध काँग्रेस थेट लढत

20 डिसेंबरहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणीही आजच आहे. हिमाचल प्रदेशात 4 नोव्हेंबरलाच मतदान झालंय. तब्बल सव्वा महिन्यानंतर इथे मतमोजणी होतेय. विधानसभेच्या 68 जागांसाठी 74 टक्के मतदान झालं. गुजरातप्रमाणे हिमाचलमध्येही भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत आहे. मुख्यमंत्री प्रेम कुमार धुमल हे आपली सत्ता कायम राहील अशी अपेक्षा बाळगून आहेत. तर काँग्रेसचे वीरभद्र सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असूनही त्यांना निवडणूक जिंकण्याचा विश्वास आहे.

भाजप सरकारला पुन्हा संधी द्यावी का ?

मतदानापूर्वी

(ऑक्टो.2012)

मतदानानंतर

(नोव्हें. 2012)

हो40%45%नाही34%42%माहित नाही26%13%

कोण होणार मुख्यमंत्री ?

मतदानापूर्वी

(ऑक्टो.2012)

मतदानानंतर

(नोव्हें.2012)

प्रेमकुमार धुमल34%35%वीरभद्र सिंग33%41%शांताकुमार02%05%

संभाव्य निकालकाँग्रेस - 29- 35भाजप - 29 -35इतर - 2- 6

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2012 02:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close