S M L

'तिला' बसखाली चिरडण्याचा केला होता प्रयत्न

02 जानेवारीदिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी एक हजार पानांचं आरोपपत्र तयार केलंय. या आरोपत्रात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली. त्या पीडित तरुणाला बसखाली चिरडण्याचाही या आरोपींचा प्रयत्न होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आज ट्रायल कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहेत. यातल्या सर्व आरोपींवर बलात्कार, खून, दरोडा आणि पुरावे नष्ट करणं, हे गुन्हे दाखल करणार असल्याचं समजतंय. या प्रकरणाची सर्व माहिती कोर्टाला वेळोवेळी पुरवत रहा, असा आदेशही दिल्ली हायकोर्टाने दिला होता. त्यानुसार या आरोपपत्राची माहितीही दिल्ली हायकोर्टाला दिली जाईल. तर यातला एक आरोपी खरंच अल्पवयीन आहे का याचीही वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2013 10:37 AM IST

'तिला' बसखाली चिरडण्याचा केला होता प्रयत्न

02 जानेवारी

दिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी पोलिसांनी एक हजार पानांचं आरोपपत्र तयार केलंय. या आरोपत्रात आणखी धक्कादायक माहिती उघड झाली. त्या पीडित तरुणाला बसखाली चिरडण्याचाही या आरोपींचा प्रयत्न होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलीस आज ट्रायल कोर्टात आरोपपत्र दाखल करणार आहेत. यातल्या सर्व आरोपींवर बलात्कार, खून, दरोडा आणि पुरावे नष्ट करणं, हे गुन्हे दाखल करणार असल्याचं समजतंय. या प्रकरणाची सर्व माहिती कोर्टाला वेळोवेळी पुरवत रहा, असा आदेशही दिल्ली हायकोर्टाने दिला होता. त्यानुसार या आरोपपत्राची माहितीही दिल्ली हायकोर्टाला दिली जाईल. तर यातला एक आरोपी खरंच अल्पवयीन आहे का याचीही वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2013 10:37 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close