S M L

राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

01 जानेवारीमाजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनीताई पाटील यांना उमेदवारी दिली आहे. रजनीताई सध्या प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या जवळच्या मानल्या जातात. त्या उद्या काँग्रेसच्या वतीने राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतील. या जागेसाठी शिवराज पाटील चाकुरकर, रोहिदास पाटील, अनिस अहमद आदी जण स्पर्धेत होते. पण मराठवाड्याची जागा मराठवाड्याकडं आणि महिलेला देण्याचा निर्णय सोनिया गांधींना दिला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2013 09:50 AM IST

राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी

01 जानेवारी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानं रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँग्रेसने माजी खासदार रजनीताई पाटील यांना उमेदवारी दिली आहे. रजनीताई सध्या प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्ष असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींच्या जवळच्या मानल्या जातात. त्या उद्या काँग्रेसच्या वतीने राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरतील. या जागेसाठी शिवराज पाटील चाकुरकर, रोहिदास पाटील, अनिस अहमद आदी जण स्पर्धेत होते. पण मराठवाड्याची जागा मराठवाड्याकडं आणि महिलेला देण्याचा निर्णय सोनिया गांधींना दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2013 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close