S M L

नेत्याने केला महिलेवर बलात्कार;लोकांनी केली धुलाई

03 जानेवारीदेशभर महिलांवर होणार्‍या अत्याचारांबाबत संतापाची लाट उसळलेली असताना आसाममध्ये काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्यानेचं एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. बिक्रमसिंग ब्रम्हा असं या नेत्याचं नाव असून तो बोडोलँड प्रदेश परिषदेच्या काँग्रेस समितीचा निमंत्रक आहे. ब्रम्हा हा पीडित महिलेच्या घरात रात्री 2 वाजता शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने आरडाओरडा करताच गावकरी महिलेच्या मदतीला धावून आले आणि ब्रम्हाला पकडून त्याला बेदम चोप दिला. थोड्या वेळाने स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहाचून त्यांनी ब्रम्हाची गावकर्‍यांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून ब्रम्हाविरोधात गुन्हा दाखल केलाय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2013 10:01 AM IST

नेत्याने केला महिलेवर बलात्कार;लोकांनी केली धुलाई

03 जानेवारी

देशभर महिलांवर होणार्‍या अत्याचारांबाबत संतापाची लाट उसळलेली असताना आसाममध्ये काँग्रेसच्या एका स्थानिक नेत्यानेचं एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. बिक्रमसिंग ब्रम्हा असं या नेत्याचं नाव असून तो बोडोलँड प्रदेश परिषदेच्या काँग्रेस समितीचा निमंत्रक आहे. ब्रम्हा हा पीडित महिलेच्या घरात रात्री 2 वाजता शिरला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित महिलेने आरडाओरडा करताच गावकरी महिलेच्या मदतीला धावून आले आणि ब्रम्हाला पकडून त्याला बेदम चोप दिला. थोड्या वेळाने स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहाचून त्यांनी ब्रम्हाची गावकर्‍यांच्या तावडीतून सुटका केली. पोलिसांनी या प्रकरणी पीडित महिलेचा जबाब नोंदवला असून ब्रम्हाविरोधात गुन्हा दाखल केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2013 10:01 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close