S M L

येत्या 3 दिवसांत महिला आयोग अध्यक्षांची नियुक्ती -ठाकरे

03 जानेवारीमहिला आयोगाच्या अध्यक्षपदी येत्या 2 ते 3 दिवसांत नेमणूक करू अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीये. गेल्या 4 वर्षांपासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे. तर दुसरीकडे महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहे. पण तरीही सरकार हे पद भरण्याबाबत उदासिन दिसत होतं. पण सरकारवच्या वाढत्या दबावानंतर अखेर 2 ते 3 दिवसांत अध्यक्षांची नियुक्ती करण्याचं आश्वासनं सरकारकडून देण्यात आलंय. दरम्यान, सरकारच्या आश्वासनानंतरही, सरकारवर दबाव कायम रहावा आणि आश्वासनाचा विसर पडू नये म्हणू अध्यक्षपद लवकरात लवकर भरावं ही मागणी महिलांनी लावून धरली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2013 10:12 AM IST

येत्या 3 दिवसांत महिला आयोग अध्यक्षांची नियुक्ती -ठाकरे

03 जानेवारी

महिला आयोगाच्या अध्यक्षपदी येत्या 2 ते 3 दिवसांत नेमणूक करू अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केलीये. गेल्या 4 वर्षांपासून राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त आहे. तर दुसरीकडे महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना वाढत आहे. पण तरीही सरकार हे पद भरण्याबाबत उदासिन दिसत होतं. पण सरकारवच्या वाढत्या दबावानंतर अखेर 2 ते 3 दिवसांत अध्यक्षांची नियुक्ती करण्याचं आश्वासनं सरकारकडून देण्यात आलंय. दरम्यान, सरकारच्या आश्वासनानंतरही, सरकारवर दबाव कायम रहावा आणि आश्वासनाचा विसर पडू नये म्हणू अध्यक्षपद लवकरात लवकर भरावं ही मागणी महिलांनी लावून धरली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2013 10:12 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close