S M L

रणजी: मुंबईची सेमीफायनलमध्ये धडक

09 जानेवारीरणजी ट्रॉफी स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईनं सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. पहिल्या इनिंगमध्ये 645 रन्सचा डोंगर उभा करणार्‍या मुंबईनं बडोद्याला अवघ्या 271 रन्सवर रोखलं. पहिल्या इनिंगमध्ये 374 रन्सची आघाडी घेणार्‍या मुंबईनं दुसर्‍या इनिंगमध्येही 1 विकेट गमावत 171 रन्स केले. आणि पहिल्या इनिंगमध्ये घेतलेल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं सेमीफायनल गाठलीय. याचबरोबर उत्तर प्रदेशवर मात करत सेवादलनंही सेमीफायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2013 04:59 PM IST

रणजी: मुंबईची सेमीफायनलमध्ये धडक

09 जानेवारी

रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये मुंबईनं सेमीफायनलमध्ये धडक मारलीय. पहिल्या इनिंगमध्ये 645 रन्सचा डोंगर उभा करणार्‍या मुंबईनं बडोद्याला अवघ्या 271 रन्सवर रोखलं. पहिल्या इनिंगमध्ये 374 रन्सची आघाडी घेणार्‍या मुंबईनं दुसर्‍या इनिंगमध्येही 1 विकेट गमावत 171 रन्स केले. आणि पहिल्या इनिंगमध्ये घेतलेल्या आघाडीच्या जोरावर मुंबईनं सेमीफायनल गाठलीय. याचबरोबर उत्तर प्रदेशवर मात करत सेवादलनंही सेमीफायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2013 04:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close