S M L

...आता बोलणं महागणार

23 जानेवारीदेशातल्या आघाडीच्या मोबाईल कंपन्यांनी दरवाढ केलीय या दरवाढीचा महागाईत होरपळणार्‍या जनतेला फटका बसणार आहे. एअरटेल आणि आयडीया या कंपन्यांनी आपल्या अनेक सवलत देणार्‍या योजनांना कात्री लावली आहे. अशी असेल ही दरवाढ- देशाची क्रमांक 1 नंबरची कंपनी असलेल्या भारती एयरटेलने आपले दर वाढवले- प्रती मिनीट फ्रि कॉलच्या संख्येत 10 ते 25 टक्क्यांनी घट- एयरटेलच्या स्पेशल व्हॅल्यु व्हाऊचर्स च्या दरात 5 ते 15 टक्क्यांनी वाढ- ही दरवाढ टप्प्या टप्प्यांनी लागू करणार- तर आयडियाने काही भागातल्या प्रमोशनल ऑफर्स रद्द केल्या आहेत- तोटा काढण्यासाठी कॉल दरात वाढ आवश्यक - एयरटेल

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 23, 2013 11:02 AM IST

...आता बोलणं महागणार

23 जानेवारी

देशातल्या आघाडीच्या मोबाईल कंपन्यांनी दरवाढ केलीय या दरवाढीचा महागाईत होरपळणार्‍या जनतेला फटका बसणार आहे. एअरटेल आणि आयडीया या कंपन्यांनी आपल्या अनेक सवलत देणार्‍या योजनांना कात्री लावली आहे.

अशी असेल ही दरवाढ

- देशाची क्रमांक 1 नंबरची कंपनी असलेल्या भारती एयरटेलने आपले दर वाढवले- प्रती मिनीट फ्रि कॉलच्या संख्येत 10 ते 25 टक्क्यांनी घट- एयरटेलच्या स्पेशल व्हॅल्यु व्हाऊचर्स च्या दरात 5 ते 15 टक्क्यांनी वाढ- ही दरवाढ टप्प्या टप्प्यांनी लागू करणार- तर आयडियाने काही भागातल्या प्रमोशनल ऑफर्स रद्द केल्या आहेत- तोटा काढण्यासाठी कॉल दरात वाढ आवश्यक - एयरटेल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 23, 2013 11:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close