S M L

ओवैसी यांची आंध्रांच्या कोर्टात रिट याचिका दाखल

07 जानेवारीद्वेषपूर्ण भाषण करणार्‍या एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी याच प्रकरणाच्या संदर्भात आंध्र प्रदेश हायकोर्टात रिट याचिका दाखल केलीय. ओवैसी यांनी अटक टाळण्यासाठी आणि आणखी एफआयआर दाखल न करण्यासाठी रिट याचिका दाखल केलीय. या प्रकरणाची सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. यापूर्वी ओवैसी यांनी अदिलाबाद पोलिसांसमोर हजर होण्यासाठी 4 दिवसांची मुदत स्थानिक कोर्टाकडे मागितली होती. ओवेसी आज सकाळी लंडनहून भारतात आले. त्यावेळी ओवैसी यांच्या समर्थकांनी त्यांचं एअरपोर्टवर स्वागत केलं. त्यानंतर संध्याकाळी पोलीस ओवैसी यांच्या घरी पोचले. आणि त्यांची चौकशी केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2013 05:45 PM IST

ओवैसी यांची आंध्रांच्या कोर्टात रिट याचिका दाखल

07 जानेवारी

द्वेषपूर्ण भाषण करणार्‍या एमआयएमचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी यांनी याच प्रकरणाच्या संदर्भात आंध्र प्रदेश हायकोर्टात रिट याचिका दाखल केलीय. ओवैसी यांनी अटक टाळण्यासाठी आणि आणखी एफआयआर दाखल न करण्यासाठी रिट याचिका दाखल केलीय. या प्रकरणाची सुनावणी 9 जानेवारीला होणार आहे. यापूर्वी ओवैसी यांनी अदिलाबाद पोलिसांसमोर हजर होण्यासाठी 4 दिवसांची मुदत स्थानिक कोर्टाकडे मागितली होती. ओवेसी आज सकाळी लंडनहून भारतात आले. त्यावेळी ओवैसी यांच्या समर्थकांनी त्यांचं एअरपोर्टवर स्वागत केलं. त्यानंतर संध्याकाळी पोलीस ओवैसी यांच्या घरी पोचले. आणि त्यांची चौकशी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2013 05:45 PM IST

पॉपुलर

ताज्या बातम्या

ibnlokmat
close