S M L

'विश्वरुपम'रिलीज झाला नाही तर देश सोडेन -कमल हसन

30 जानेवारी'विश्वरूपम' सिनेमावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून कमल हसन प्रचंड नाराज झाला आहे. मला न्याय मिळाला नाही तर ज्या प्रमाणे एम.एफ.हुसेन यांनी देश सोडला तसाच मीही सोडेन असा इशारा कमल हसनने दिलाय. विश्वरुपम या कमल हसन यांच्या चित्रपटाला काही धार्मिक संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारनं चित्रपटावर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात कमल हसनने कोर्टात धाव घेतली. आज या प्रकरणावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याअगोदर कमल हसनने मीडियाकडे आपली भूमिका मांडली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 30, 2013 10:28 AM IST

'विश्वरुपम'रिलीज झाला नाही तर देश सोडेन -कमल हसन

30 जानेवारी

'विश्वरूपम' सिनेमावर बंदी घालण्याच्या निर्णयावरून कमल हसन प्रचंड नाराज झाला आहे. मला न्याय मिळाला नाही तर ज्या प्रमाणे एम.एफ.हुसेन यांनी देश सोडला तसाच मीही सोडेन असा इशारा कमल हसनने दिलाय. विश्वरुपम या कमल हसन यांच्या चित्रपटाला काही धार्मिक संघटनांनी विरोध केला आहे. त्यामुळे तामिळनाडू सरकारनं चित्रपटावर बंदी घातली आहे. या बंदीविरोधात कमल हसनने कोर्टात धाव घेतली. आज या प्रकरणावर निर्णय येण्याची शक्यता आहे. त्याअगोदर कमल हसनने मीडियाकडे आपली भूमिका मांडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 30, 2013 10:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close