S M L

सुनील केंद्रेकरांनी स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

23 फेब्रुवारीबीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. औरंगाबादमध्ये आज त्यांनी पदभार स्वीकारला. उद्या ते बीडला जाऊन सूत्रं हाती घेणार आहेत. बीडकरांच्या नागरिकांचा दबाव आणि आयबीएन-लोकमतने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं. शुक्रवारी सुनील केंद्रेकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयाने याबाबत आदेश देण्यात आले होते. केंद्रेकर यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी त्यांच्या पाठीशी बीडकर खंबीरपणे उभे राहिले होते. बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता तर दोन दिवसं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. तसंच केंद्रेकरांचं मूळ गाव असलेल्या परभणीतल्या झरी येथे ग्रामस्थांनी बंद पुकारून राज्य सरकारचा निषेध करीत केंद्रेकर यांना पुन्हा सन्मानाने रूजू करून घेण्याची मागणी केली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 23, 2013 04:26 PM IST

सुनील केंद्रेकरांनी स्विकारला जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार

23 फेब्रुवारी

बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी आज बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला. औरंगाबादमध्ये आज त्यांनी पदभार स्वीकारला. उद्या ते बीडला जाऊन सूत्रं हाती घेणार आहेत. बीडकरांच्या नागरिकांचा दबाव आणि आयबीएन-लोकमतने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं. शुक्रवारी सुनील केंद्रेकर यांना पुन्हा कामावर रुजू होण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयाने याबाबत आदेश देण्यात आले होते. केंद्रेकर यांची बदली रद्द करावी या मागणीसाठी त्यांच्या पाठीशी बीडकर खंबीरपणे उभे राहिले होते. बीडमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता तर दोन दिवसं वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात आली होती. तसंच केंद्रेकरांचं मूळ गाव असलेल्या परभणीतल्या झरी येथे ग्रामस्थांनी बंद पुकारून राज्य सरकारचा निषेध करीत केंद्रेकर यांना पुन्हा सन्मानाने रूजू करून घेण्याची मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 23, 2013 04:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close