S M L

राज ठाकरे करणार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौरा

10 जानेवारीमनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 फेब्रुवारी पासून राज्याचा दौरा करणार आहेत. या दौर्‍याची सुरुवात ते कोल्हापूर जिल्ह्यातून करणार आहेत.9 मार्चला या दौ-याची सांगता होईल अशी माहिती मनसेच्या प्रवक्त्यांनी दिली.या दौ-याचा नेमका उद्देश कळु शकलेला नाही. पण सध्या पक्षात सुरु असलेली धुसफूस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा या घडामोडीमुळे या दौर्‍याला विशेष महत्व आहे. या दौर्‍याच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष राज ठाकरे जिल्ह्या-जिल्ह्यातील पदाधिकारी,आमदारांच्या कामांचा आढावा घेतील असं म्हंटलं जातंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2013 05:44 PM IST

राज ठाकरे करणार 5 फेब्रुवारीपासून महाराष्ट्र दौरा

10 जानेवारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 फेब्रुवारी पासून राज्याचा दौरा करणार आहेत. या दौर्‍याची सुरुवात ते कोल्हापूर जिल्ह्यातून करणार आहेत.9 मार्चला या दौ-याची सांगता होईल अशी माहिती मनसेच्या प्रवक्त्यांनी दिली.या दौ-याचा नेमका उद्देश कळु शकलेला नाही. पण सध्या पक्षात सुरु असलेली धुसफूस आणि आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा या घडामोडीमुळे या दौर्‍याला विशेष महत्व आहे. या दौर्‍याच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष राज ठाकरे जिल्ह्या-जिल्ह्यातील पदाधिकारी,आमदारांच्या कामांचा आढावा घेतील असं म्हंटलं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2013 05:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close