S M L

औरंगाबाद गँगरेप:आरोपींना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी

26 जानेवारीऔरंगाबाद शहरातील बायजीपुरा भागामध्ये 23 वर्षीय तरुणींवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी एकुण 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. आज आरोपींना औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. या चारही आरोपींना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. यात 2009 मध्ये घडलेल्या मानसी देशपांडे हत्याकांड प्रकरणात निर्दोष ठरलेला आरोपी राम बोडखेचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याचाही यात समावेश आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 26, 2013 02:52 PM IST

औरंगाबाद गँगरेप:आरोपींना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी

26 जानेवारी

औरंगाबाद शहरातील बायजीपुरा भागामध्ये 23 वर्षीय तरुणींवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. याप्रकरणी एकुण 4 आरोपींना अटक करण्यात आली होती. आज आरोपींना औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. या चारही आरोपींना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आलीय. यात 2009 मध्ये घडलेल्या मानसी देशपांडे हत्याकांड प्रकरणात निर्दोष ठरलेला आरोपी राम बोडखेचा समावेश आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याचाही यात समावेश आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 26, 2013 02:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close