S M L

गडकरींना आयकर विभागापुढे हजर होण्याचे आदेश

22 जानेवारीपूर्ती ग्रुप गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पूर्ती प्रकरणी चौकशीसाठी गडकरींना 1 फेब्रुवारीला नागपूर आयकर विभागापुढे हजर होण्याचे आदेश दिलेत. तर नितीन गडकरींना अजून थोडा वेळा वाढवून मागितल्याचं समजतंय. दरम्यान पूर्ती ग्रुपमधील गुंतवणुकीसंदर्भात आयकर विभागानं चौकशी सुरू केली आहेत. पूर्तीमधील गुंतवणूदार कंपन्यांच्या पत्त्यांवर जाऊन आयटी विभाग चौकशी करतंय. मुंबई, नागपूर आणि विदर्भातील एकूण 8 ठिकाणी ही चौकशी सुरू आहे. कंपनीचं स्वरुप, कंपनीचे पत्ते त्याबद्दल इन्कम टॅक्स विभाग चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तर काँग्रेस आयकर विभागाचा गैरवापर करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 22, 2013 10:04 AM IST

गडकरींना आयकर विभागापुढे हजर होण्याचे आदेश

22 जानेवारी

पूर्ती ग्रुप गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरींच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. पूर्ती प्रकरणी चौकशीसाठी गडकरींना 1 फेब्रुवारीला नागपूर आयकर विभागापुढे हजर होण्याचे आदेश दिलेत. तर नितीन गडकरींना अजून थोडा वेळा वाढवून मागितल्याचं समजतंय. दरम्यान पूर्ती ग्रुपमधील गुंतवणुकीसंदर्भात आयकर विभागानं चौकशी सुरू केली आहेत. पूर्तीमधील गुंतवणूदार कंपन्यांच्या पत्त्यांवर जाऊन आयटी विभाग चौकशी करतंय. मुंबई, नागपूर आणि विदर्भातील एकूण 8 ठिकाणी ही चौकशी सुरू आहे. कंपनीचं स्वरुप, कंपनीचे पत्ते त्याबद्दल इन्कम टॅक्स विभाग चौकशी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. तर काँग्रेस आयकर विभागाचा गैरवापर करत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 22, 2013 10:04 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close