S M L

हैदराबाद बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 16 वर

22 फेब्रुवारीहैदराबादमध्ये दिलसुखनगर भागात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील मृतांची संख्या 16 वर गेली आहे तर 118 जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही माहिती दिली. शिंदे यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली, तसंच जखमींची विचारपूस केली. मृतांपैकी 12 जणांची ओळख पटली आहे. त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दिलसुखनगर हा हैदराबादमधला अत्यंत गर्दीचा परिसर आहे. संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हे स्फोट झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2013 11:05 AM IST

हैदराबाद बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या 16 वर

22 फेब्रुवारी

हैदराबादमध्ये दिलसुखनगर भागात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमधील मृतांची संख्या 16 वर गेली आहे तर 118 जण जखमी झाले आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ही माहिती दिली. शिंदे यांनी आज सकाळी घटनास्थळाची पाहणी केली, तसंच जखमींची विचारपूस केली. मृतांपैकी 12 जणांची ओळख पटली आहे. त्यांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दिलसुखनगर हा हैदराबादमधला अत्यंत गर्दीचा परिसर आहे. संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास हे स्फोट झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2013 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close