S M L

अबू जुंदाल विरोधात आरोपपत्र दाखल

07 फेब्रुवारीलष्कर ए तोयबाचा सदस्य असल्याचा संशयित आरोपी अबू जुंदाल यांच्या विरोधात नाशिक कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. नाशिकमध्ये घातपात घडवून आणण्याच्या संशयावरून लालबाबा बिलाल आणि हिमायत बेग यांना मुंबई एटीएसने अटक केली होती. या नियोजनात जुंदाल सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देवळालीचा मिलिटरी कॅम्प, पोलिस ट्रेनिंग अकादमी यांच्यासह महत्त्वाच्या ठिकाणींची बिलाल आणि बेगनं रेकी केली होती. त्यांच्यासोबत जुंदालचा सहभाग असल्याचं तसेच लष्करचा स्लीपिंग सेल तयार करण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि नेपाल या तीन देशांमध्ये जुंदाल काम करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 7, 2013 12:35 PM IST

अबू जुंदाल विरोधात आरोपपत्र दाखल

07 फेब्रुवारी

लष्कर ए तोयबाचा सदस्य असल्याचा संशयित आरोपी अबू जुंदाल यांच्या विरोधात नाशिक कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. नाशिकमध्ये घातपात घडवून आणण्याच्या संशयावरून लालबाबा बिलाल आणि हिमायत बेग यांना मुंबई एटीएसने अटक केली होती. या नियोजनात जुंदाल सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. देवळालीचा मिलिटरी कॅम्प, पोलिस ट्रेनिंग अकादमी यांच्यासह महत्त्वाच्या ठिकाणींची बिलाल आणि बेगनं रेकी केली होती. त्यांच्यासोबत जुंदालचा सहभाग असल्याचं तसेच लष्करचा स्लीपिंग सेल तयार करण्यासाठी भारत, पाकिस्तान आणि नेपाल या तीन देशांमध्ये जुंदाल काम करत असल्याचा पोलिसांचा संशय आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2013 12:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close