S M L

शिंदेंच्या कबुली'बॉम्ब'मुळे संसदेत विरोधकांची घोषणाबाजी

22 फेब्रुवारीहैदराबाद मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटां चे जोरदार पडसाद आज संसदेत उमटले. विरोधकांनी प्रश्नोत्तराचा त्रास रद्द करुन चर्चेची मागणी केली. तसेच विरोधकांनी घोषणाबाजी केली. पण त्यानंतर सरकारतर्फे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें नी निवेदन केलं. पण त्यानं विरोधकांचं समाधान नाही झालं. माहिती मिळाली होती, तर कारवाई का केली नाही असा सवाल विरोधकांनी विचारला. हैदराबादमध्ये गुरूवारी संध्याकाळी एकापाठोपाठ दोन साखळी बॉंम्बस्फोटांनी हादरलं. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाची दोन दिवसांअगोदर माहिती मिळाली होती. पण स्फोट कोठे होणार याबाबत पुरेशी माहिती नव्हती. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणेला ऍलर्ट करण्यात आले होते अशी माहिती सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 22, 2013 11:09 AM IST

शिंदेंच्या कबुली'बॉम्ब'मुळे संसदेत विरोधकांची घोषणाबाजी

22 फेब्रुवारी

हैदराबाद मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटां चे जोरदार पडसाद आज संसदेत उमटले. विरोधकांनी प्रश्नोत्तराचा त्रास रद्द करुन चर्चेची मागणी केली. तसेच विरोधकांनी घोषणाबाजी केली. पण त्यानंतर सरकारतर्फे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदें नी निवेदन केलं. पण त्यानं विरोधकांचं समाधान नाही झालं. माहिती मिळाली होती, तर कारवाई का केली नाही असा सवाल विरोधकांनी विचारला. हैदराबादमध्ये गुरूवारी संध्याकाळी एकापाठोपाठ दोन साखळी बॉंम्बस्फोटांनी हादरलं. या स्फोटात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाची दोन दिवसांअगोदर माहिती मिळाली होती. पण स्फोट कोठे होणार याबाबत पुरेशी माहिती नव्हती. देशातील सर्व सुरक्षा यंत्रणेला ऍलर्ट करण्यात आले होते अशी माहिती सुशीलकुमार शिंदे यांनी दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 22, 2013 11:09 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close