S M L

अर्थसंकल्प 2013 हायलाईट

28 फेब्रुवारी2014 च्या लोकसभा निवडणुकांआधी आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम अखेरचं बजेट सादर करत आहेत. ाठव्यांदा बजेट सादर करणार्‍या पी. चिदंबरम यांच्याकडे सार्‍या देशाचं लक्ष लागलं आहे. या बजेटमध्ये काय काय घोषणा केल्या आहेत याबद्दल च्या ह्या हायलाईट....हे महागलंसर्व एसी हॉटेलमधले भोजन महागलेअलिशान मोटारींवर 100 टक्के एक्साईज टॅक्ससेटटॉप बॉक्स महागलेचांदी महाग2 हजारांपेक्षा जास्तीचे मोबाईल फोन महागसिगारेट 18 टक्क्यांनी महागणारइंपोर्टेड गाड्या आणि बाईक्स महाग हे झालं स्वस्तलेदरची उत्पादन स्वस्त -बूट, बॅग पॉकेट स्वस्त रेडिमेड आणि सुती कपडे स्वस्तआयात शूज स्वस्तदागिणे स्वस्त होणार एक लाखांपर्यंत सोन्याची आयात निशुल्कपरदेशातून 50 हजारांपर्यंत वस्तू आयात निशुल्क - सर्व एसी हॉटेलमधले भोजन महागले- अलिशान मोटारींवर 100 टक्के एक्साईज टॅक्स- सेटटॉप बॉक्स महागले- चांदी महाग- 2 हजारांपेक्षा जास्तीचे मोबाईल फोन महाग- सिगारेट 18 टक्क्यांनी महागणार- इंपोर्टेड गाड्या आणि बाईक्स महाग- चामड्यांच्या वस्तु स्वस्त होणार- कस्टम आणि एक्साईज ड्युटीमध्ये बदल नाही- 50 लाखांच्या संपत्तीच्या खेरदी-विक्रीवर टॅक्स 1 टक्के लागणार TDS- शिक्षणावर 3 टक्के सेस- श्रीमंतांवरचा टॅक्स वाढला- राष्ट्रीय बालविकास फंडातसाठीची देणगी 100 टॅक्स फ्री- 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर 10 टक्के सरचार्ज- 5 लाखापर्यंत पर्यंत उत्पनावर 2 हजारांची सुट- टॅक्स सुधारणा आयोग स्थापन करणार- आत्तापर्यंत 11 लाख लोकांना डायरेक्ट कॅश ट्रान्सफरचा फायदा- उद्योग वाढीसाठी 7 नव्या शहरांचा विकास करणार- 294 शहरांमध्ये FM रेडिओ- पोस्ट ऑफिसमध्येही मिळणार बँकेच्या सुविधा- सरकारी बँकेतल्या प्रत्येक शाखेत एटीएम असणार- संरक्षण खात्यासाठी 2 लाख कोटींपेक्षा जास्त तरतूद- सर्व बँका ऑनलाईन होणार- नैसर्गिक उर्जा स्त्रोतांचा विकास करणार - रिक्षाचालकांसाठी आरोग्य विमा- ऑक्टोंबर 13 पर्यंत महिलांसाठी बँका सुरू करणार - महिलांच्या सुरक्षेसाठी `निर्भया निधी` 1 हजार कोटी तरतूद- उद्योग वाढीसाठी 7 नव्या शहरांचा विकास करणार - विणकरांना 6 टक्क्यांनी कर्ज देणार - संरक्षण सामुग्रीच्या खरेदीसाठी पैसे कमी पडू देणार नाही - सर्व बँका ऑनलाईन होणार - फक्त महिलांसाठी नवीन बँका या बँकांसाठी 1 हजार कोटी देणार - उद्योग वाढीसाठी 7 नव्या शहरांचा विकास करणार - रांचीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेकची स्थापणा करणार - गृहकर्जदात्यांना दिलासा इन्कम टॅक्स साठी आता अडीच लाखाची मर्यादा या आधी ही मर्यादा दीड लाखापर्यंत होती - कोल्ड स्टोअरेज आणि गोदामांसाठी नाबार्डला 5 हजार कोटी - एकात्मिक बालविकास योजना 17 हजार 700 कोटी- उद्योगांसाठी पायाभूत विकास पायाभूत सुविधांसाठी 55 लाख कोटी- छोट्या शेतकर्‍यांना पूर्वीप्रमाणेच व्याजदरात सुट मिळणार - सहा मेडिकल कॉलेजेसमध्ये AIIMS सारखी संस्था उभारणार- आयुर्वेद, युनानीला प्रोत्साहन मेडिकल शिक्षा आणि संशोधनासाठी 4 हजार 727 कोटी - कृषीमंत्रालयासाठी 27 हजार 49 कोटी - पूर्वोत्तरातल्या राज्यांसाठी 1 हजार कोटी - सर्व शिक्षा अभियान 27 हजार 558 कोटी - मनरेगासाठी 33 हजार कोटी- स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी 15 हजार 260 कोटी - अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलर्शिप देणार यासाठी 5 हजार 284 कोटी - SC, ST आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी हजारो स्कॉलर्शिप देणार - अल्पसंख्याक मंत्रालय 3 हजार 511 कोटी- मनुष्यबळ मंत्रालयासाठी 65 हजार कोटी - अपंगांसाठी 110 कोटीची तरतूद - नॅशनल हेल्थ मिशनसाठी 21 हजार 239 कोटी - 2014 साठीचा खर्च 16.6 लाख कोटी - परदेशी गुतवणूक आवश्यक - आर्थिक तुट भरून काढण्यासाठी 7 हजार 500 कोटींची गरज - महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न - चिदंबरम - विदेशी गुंतवणूक आवश्यक विदेशी गुंतवणूकीला पर्याय नाही - चिदंबरम- वाढणारी आर्थिक तूट मुख्य आव्हान - चिदंबरम - विकासदरात वाढ करणं हे कठीण काम नाही -विकासदर वाढवणं हे लक्ष -पूर्ण जगात मंदीची लाट - जागतिक मंदीचा परिणाम भारतावरही - चिदंबरम - आम्ही या संकटात अपेक्षित विकासदर गाठू शकतो - चिदंबरम - फक्त चीन आणि इंडोनेशियाचाच विकासदर भारतापेक्षा जास्त - चिदंबरम - विकासदर 8 पेक्षा कमी राहणार अपेक्षीत विकासदर गाठणं हे आव्हान - चिदंबरम - आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सर्वांचं सहकार्य पाहिजे - चिदंबरम - जगभरातच आर्थिक संटक भारतही याला अपवाद नाही - चिदंबरम बजेट संसदेत सादर

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2013 03:33 PM IST

अर्थसंकल्प 2013 हायलाईट

28 फेब्रुवारी

2014 च्या लोकसभा निवडणुकांआधी आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम अखेरचं बजेट सादर करत आहेत. ाठव्यांदा बजेट सादर करणार्‍या पी. चिदंबरम यांच्याकडे सार्‍या देशाचं लक्ष लागलं आहे. या बजेटमध्ये काय काय घोषणा केल्या आहेत याबद्दल च्या ह्या हायलाईट....

हे महागलं

सर्व एसी हॉटेलमधले भोजन महागलेअलिशान मोटारींवर 100 टक्के एक्साईज टॅक्ससेटटॉप बॉक्स महागलेचांदी महाग2 हजारांपेक्षा जास्तीचे मोबाईल फोन महागसिगारेट 18 टक्क्यांनी महागणारइंपोर्टेड गाड्या आणि बाईक्स महाग

हे झालं स्वस्त

लेदरची उत्पादन स्वस्त -बूट, बॅग पॉकेट स्वस्त रेडिमेड आणि सुती कपडे स्वस्तआयात शूज स्वस्तदागिणे स्वस्त होणार एक लाखांपर्यंत सोन्याची आयात निशुल्कपरदेशातून 50 हजारांपर्यंत वस्तू आयात निशुल्क

- सर्व एसी हॉटेलमधले भोजन महागले- अलिशान मोटारींवर 100 टक्के एक्साईज टॅक्स- सेटटॉप बॉक्स महागले- चांदी महाग- 2 हजारांपेक्षा जास्तीचे मोबाईल फोन महाग- सिगारेट 18 टक्क्यांनी महागणार- इंपोर्टेड गाड्या आणि बाईक्स महाग- चामड्यांच्या वस्तु स्वस्त होणार- कस्टम आणि एक्साईज ड्युटीमध्ये बदल नाही- 50 लाखांच्या संपत्तीच्या खेरदी-विक्रीवर टॅक्स 1 टक्के लागणार TDS- शिक्षणावर 3 टक्के सेस- श्रीमंतांवरचा टॅक्स वाढला- राष्ट्रीय बालविकास फंडातसाठीची देणगी 100 टॅक्स फ्री- 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर 10 टक्के सरचार्ज- 5 लाखापर्यंत पर्यंत उत्पनावर 2 हजारांची सुट- टॅक्स सुधारणा आयोग स्थापन करणार- आत्तापर्यंत 11 लाख लोकांना डायरेक्ट कॅश ट्रान्सफरचा फायदा- उद्योग वाढीसाठी 7 नव्या शहरांचा विकास करणार- 294 शहरांमध्ये FM रेडिओ- पोस्ट ऑफिसमध्येही मिळणार बँकेच्या सुविधा- सरकारी बँकेतल्या प्रत्येक शाखेत एटीएम असणार- संरक्षण खात्यासाठी 2 लाख कोटींपेक्षा जास्त तरतूद- सर्व बँका ऑनलाईन होणार- नैसर्गिक उर्जा स्त्रोतांचा विकास करणार - रिक्षाचालकांसाठी आरोग्य विमा- ऑक्टोंबर 13 पर्यंत महिलांसाठी बँका सुरू करणार - महिलांच्या सुरक्षेसाठी `निर्भया निधी` 1 हजार कोटी तरतूद- उद्योग वाढीसाठी 7 नव्या शहरांचा विकास करणार - विणकरांना 6 टक्क्यांनी कर्ज देणार - संरक्षण सामुग्रीच्या खरेदीसाठी पैसे कमी पडू देणार नाही - सर्व बँका ऑनलाईन होणार - फक्त महिलांसाठी नवीन बँका या बँकांसाठी 1 हजार कोटी देणार - उद्योग वाढीसाठी 7 नव्या शहरांचा विकास करणार - रांचीला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बायोटेकची स्थापणा करणार - गृहकर्जदात्यांना दिलासा इन्कम टॅक्स साठी आता अडीच लाखाची मर्यादा या आधी ही मर्यादा दीड लाखापर्यंत होती - कोल्ड स्टोअरेज आणि गोदामांसाठी नाबार्डला 5 हजार कोटी - एकात्मिक बालविकास योजना 17 हजार 700 कोटी- उद्योगांसाठी पायाभूत विकास पायाभूत सुविधांसाठी 55 लाख कोटी- छोट्या शेतकर्‍यांना पूर्वीप्रमाणेच व्याजदरात सुट मिळणार - सहा मेडिकल कॉलेजेसमध्ये AIIMS सारखी संस्था उभारणार- आयुर्वेद, युनानीला प्रोत्साहन मेडिकल शिक्षा आणि संशोधनासाठी 4 हजार 727 कोटी - कृषीमंत्रालयासाठी 27 हजार 49 कोटी - पूर्वोत्तरातल्या राज्यांसाठी 1 हजार कोटी - सर्व शिक्षा अभियान 27 हजार 558 कोटी - मनरेगासाठी 33 हजार कोटी- स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी 15 हजार 260 कोटी - अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी स्कॉलर्शिप देणार यासाठी 5 हजार 284 कोटी - SC, ST आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी हजारो स्कॉलर्शिप देणार - अल्पसंख्याक मंत्रालय 3 हजार 511 कोटी- मनुष्यबळ मंत्रालयासाठी 65 हजार कोटी - अपंगांसाठी 110 कोटीची तरतूद - नॅशनल हेल्थ मिशनसाठी 21 हजार 239 कोटी - 2014 साठीचा खर्च 16.6 लाख कोटी - परदेशी गुतवणूक आवश्यक - आर्थिक तुट भरून काढण्यासाठी 7 हजार 500 कोटींची गरज - महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न - चिदंबरम - विदेशी गुंतवणूक आवश्यक विदेशी गुंतवणूकीला पर्याय नाही - चिदंबरम- वाढणारी आर्थिक तूट मुख्य आव्हान - चिदंबरम - विकासदरात वाढ करणं हे कठीण काम नाही -विकासदर वाढवणं हे लक्ष -पूर्ण जगात मंदीची लाट - जागतिक मंदीचा परिणाम भारतावरही - चिदंबरम - आम्ही या संकटात अपेक्षित विकासदर गाठू शकतो - चिदंबरम - फक्त चीन आणि इंडोनेशियाचाच विकासदर भारतापेक्षा जास्त - चिदंबरम - विकासदर 8 पेक्षा कमी राहणार अपेक्षीत विकासदर गाठणं हे आव्हान - चिदंबरम - आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सर्वांचं सहकार्य पाहिजे - चिदंबरम - जगभरातच आर्थिक संटक भारतही याला अपवाद नाही - चिदंबरम बजेट संसदेत सादर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2013 03:33 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close