S M L

प्रक्षोभक भाषणप्रकरणी वरुण गांधी निर्दोष

05 मार्चलोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे खासदार वरुण गांधी यांना पिलिभीत प्रक्षोभक भाषण प्रकरणी निर्दोष ठरवण्यात आलं आहे. पिलिभीत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान उत्तर-प्रदेशमधल्या पिलिभीतमध्ये वरुण गांधींनी प्रक्षोभक भाषण केलं होतं. अल्पसंख्यांकांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. अखेर 2014 लोकसभा निवडणुकांपुर्वीच वरूण गांधींना क्लीन चिट मिळाल्यामुळे भाजपला दिला मिळाला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Mar 5, 2013 01:08 PM IST

प्रक्षोभक भाषणप्रकरणी वरुण गांधी निर्दोष

05 मार्च

लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. भाजपचे खासदार वरुण गांधी यांना पिलिभीत प्रक्षोभक भाषण प्रकरणी निर्दोष ठरवण्यात आलं आहे. पिलिभीत कोर्टाने हा निर्णय दिला आहे. 2009 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान उत्तर-प्रदेशमधल्या पिलिभीतमध्ये वरुण गांधींनी प्रक्षोभक भाषण केलं होतं. अल्पसंख्यांकांविरुद्ध प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला होता. अखेर 2014 लोकसभा निवडणुकांपुर्वीच वरूण गांधींना क्लीन चिट मिळाल्यामुळे भाजपला दिला मिळाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Mar 5, 2013 01:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close