S M L

नागपूरमध्ये स्कुल बसचालकांचा संप,विद्यार्थ्यांचे हाल

05 फेब्रुवारीनागपूरच्या आरटीओ कार्यालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूलबस चालकांसाठी लावलेल्या नियमांच्या विरोधात स्कुल बसचालकांनी आज बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील काही शाळांना सुट्टी द्यावी लागली आहे. स्कूलबसचालक असोसिएशनने आरटीओ कार्यालयामध्ये सोमवारी निवेदन दिले. परिवहन विभागाच्या जीआरनुसार आरटीओने शालेय विद्यार्थ्यांची ने आण करणार्‍या वाहनांत आवश्यक असणार्‍या सोयी सुविधासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. त्याला विरोध करत स्कुलबस असोसिएशनने विरोध केला आहे. 31 एप्रिलपर्यंत आरटीओने नव्या नियामांच्या अंमलबजावणीसाठी वेळ दिली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 5, 2013 11:30 AM IST

नागपूरमध्ये स्कुल बसचालकांचा संप,विद्यार्थ्यांचे हाल

05 फेब्रुवारी

नागपूरच्या आरटीओ कार्यालयाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूलबस चालकांसाठी लावलेल्या नियमांच्या विरोधात स्कुल बसचालकांनी आज बंद पुकारला आहे. त्यामुळे शहरातील काही शाळांना सुट्टी द्यावी लागली आहे. स्कूलबसचालक असोसिएशनने आरटीओ कार्यालयामध्ये सोमवारी निवेदन दिले. परिवहन विभागाच्या जीआरनुसार आरटीओने शालेय विद्यार्थ्यांची ने आण करणार्‍या वाहनांत आवश्यक असणार्‍या सोयी सुविधासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. त्याला विरोध करत स्कुलबस असोसिएशनने विरोध केला आहे. 31 एप्रिलपर्यंत आरटीओने नव्या नियामांच्या अंमलबजावणीसाठी वेळ दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 5, 2013 11:30 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close