S M L

व्यक्तिगत आयकर 'जैसे थे'

28 फेब्रुवारीकेंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज देशाचं बजेट सादर केलं. या बजेटमध्ये करप्रणालीत फार काही बदल केले नाहीत. पण वर्षाला 1 कोटींचं उत्पादन असणार्‍यांना 10 टक्के अधिभार लावला आहे. कस्टम्स आणि एक्साईज ड्युटीत कोणताही बदल केलेला नाही. बजेटमध्ये सामाजिक क्षेत्रांसाठीच्या खर्चाची तरतूद वाढवण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र बँक स्थापन करण्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे तर महिला सुरक्षेसाठी निर्भया फंड उभारण्यात आला आहे. तर संरक्षण क्षेत्रासाठीच्या खर्चातही वाढ करण्यात आलीय. पण या बजेटमध्ये उद्योगक्षेत्रासाठी कोणताही ठोस तरतूद नसल्याची नाराजी उद्योग जगतानं व्यक्त केलंय. देशातली आर्थिक निराशा दूर करण्यासाठी पी. चिदंबरम यांनी बजेटमध्ये महत्त्वाचं पाऊल उचललंय अशा शब्दांत पंतप्रधान मनमोहन सिंग कौतुक केलंय. विरोधकांनी मात्र हे बजेट सपक असल्याची टीका केली आहे. बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही- पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍यांना करात दोन हजारांची सूट- तर वर्षाला 1 कोटींच्यावर उत्पन्न असणार्‍यांना 10 टक्के अधिभार लावला जाणार- 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नासाठी 10 टक्के अधिभार, फक्त 1 वर्षासाठी अधिभार- होमलोनसाठी 25 लाखांपर्यंत लोन घेणार्‍या व्यक्तीला आता अडीच लाखांची सवलत- दीड लाखांवरुन ही करसवलत अडीच लाखांवर- 2013-14 पासून कर सवलत लागूमध्यमवर्गीयांना करसवलतवार्षिक उत्पन्न आधीआताबचत2 लाख कर नाहीकर नाही-3 लाख 10,300 8,240 2,060 4 लाख 20,60018,540 2,060 5 लाख 30,90028,840 2,060 हे महागलंसर्व एसी हॉटेलमधले भोजन महागलेअलिशान मोटारींवर 100 टक्के एक्साईज टॅक्ससेटटॉप बॉक्स महागलेचांदी महाग2 हजारांपेक्षा जास्तीचे मोबाईल फोन महागसिगारेट 18 टक्क्यांनी महागणारइंपोर्टेड गाड्या आणि बाईक्स महाग - संगमरवर महागएसयूव्ही कार परदेशी बाईक महागरॉ सिल्क महागहे झालं स्वस्तलेदरची उत्पादन स्वस्त -बूट, बॅग पॉकेट स्वस्त रेडिमेड आणि सुती कपडे स्वस्तआयात शूज स्वस्तदागिणे स्वस्त होणार एक लाखांपर्यंत सोन्याची आयात निशुल्कपरदेशातून 50 हजारांपर्यंत वस्तू आयात निशुल्क

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 28, 2013 08:53 AM IST

व्यक्तिगत आयकर 'जैसे थे'

28 फेब्रुवारी

केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज देशाचं बजेट सादर केलं. या बजेटमध्ये करप्रणालीत फार काही बदल केले नाहीत. पण वर्षाला 1 कोटींचं उत्पादन असणार्‍यांना 10 टक्के अधिभार लावला आहे. कस्टम्स आणि एक्साईज ड्युटीत कोणताही बदल केलेला नाही. बजेटमध्ये सामाजिक क्षेत्रांसाठीच्या खर्चाची तरतूद वाढवण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र बँक स्थापन करण्याची महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे तर महिला सुरक्षेसाठी निर्भया फंड उभारण्यात आला आहे. तर संरक्षण क्षेत्रासाठीच्या खर्चातही वाढ करण्यात आलीय. पण या बजेटमध्ये उद्योगक्षेत्रासाठी कोणताही ठोस तरतूद नसल्याची नाराजी उद्योग जगतानं व्यक्त केलंय. देशातली आर्थिक निराशा दूर करण्यासाठी पी. चिदंबरम यांनी बजेटमध्ये महत्त्वाचं पाऊल उचललंय अशा शब्दांत पंतप्रधान मनमोहन सिंग कौतुक केलंय. विरोधकांनी मात्र हे बजेट सपक असल्याची टीका केली आहे. बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल नाही- पाच लाखांपर्यंत उत्पन्न असणार्‍यांना करात दोन हजारांची सूट- तर वर्षाला 1 कोटींच्यावर उत्पन्न असणार्‍यांना 10 टक्के अधिभार लावला जाणार- 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्नासाठी 10 टक्के अधिभार, फक्त 1 वर्षासाठी अधिभार- होमलोनसाठी 25 लाखांपर्यंत लोन घेणार्‍या व्यक्तीला आता अडीच लाखांची सवलत- दीड लाखांवरुन ही करसवलत अडीच लाखांवर- 2013-14 पासून कर सवलत लागू

मध्यमवर्गीयांना करसवलत

वार्षिक उत्पन्न आधीआताबचत2 लाख कर नाहीकर नाही-3 लाख 10,300 8,240 2,060 4 लाख 20,60018,540 2,060 5 लाख 30,90028,840 2,060

हे महागलं

सर्व एसी हॉटेलमधले भोजन महागलेअलिशान मोटारींवर 100 टक्के एक्साईज टॅक्ससेटटॉप बॉक्स महागलेचांदी महाग2 हजारांपेक्षा जास्तीचे मोबाईल फोन महागसिगारेट 18 टक्क्यांनी महागणारइंपोर्टेड गाड्या आणि बाईक्स महाग - संगमरवर महागएसयूव्ही कार परदेशी बाईक महागरॉ सिल्क महाग

हे झालं स्वस्त

लेदरची उत्पादन स्वस्त -बूट, बॅग पॉकेट स्वस्त रेडिमेड आणि सुती कपडे स्वस्तआयात शूज स्वस्तदागिणे स्वस्त होणार एक लाखांपर्यंत सोन्याची आयात निशुल्कपरदेशातून 50 हजारांपर्यंत वस्तू आयात निशुल्क

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 28, 2013 08:53 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close