S M L

रेल्वे बजेट 2013 हायलाईट

26 फेब्रुवारीकेंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आज आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं आहे. तब्बल 17 वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री म्हणून बन्सल यांनी बजेट सादर केलं आहे. निवडणुकांच्या आधीच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं... पवनकुमार बन्सल यांनी केलेल्या या घोषणा आरक्षण शुल्क वाढलं- एसी फर्स्ट, एक्झिक्युटिव्ह क्लास - 35 वरून 65 रु.- फर्स्ट क्लास, एसी-2 - 25 वरून 50 रु. - एसी चेअर कार - 25 वरून 40 रु. - एसी-3 इकॉनॉमी क्लास - 25 वरून 40 रु. - एसी-3 टियर - 25 वरून 40 रु. - सुपरफास्ट ट्रेन्स अधिभार - 5 ते 25 रु. दरम्यान वाढतत्काल आरक्षण महागलं- स्लीपर क्लास - 15 वरून 25 रु. - एसी चेअर कार - 25 ते 50 रु.- एसी-3 टियर - 50 रु. वाढ- एसी-2 टियर - 100 रु. वाढ- एक्झिक्युटिव्ह क्लास - 100 रु. वाढ- आरक्षण रद्द चार्ज - 5 ते 25 रु. दरम्यान वाढ रेल्वे मंत्र्यांच्या घोषणा58 गाड्यांचा पल्ला वाढवणार67 नवीन एक्सप्रेस रेल्वे27 नवीन पॅसेंजर रेल्वेमुंबईत लोकलच्या 72 नव्या फेर्‍यामुंबईत वर्षभरात लोकलला एसी डबे लागणारनवी गाडी- परभणी- मनमाडनवी गाडी - पंढरपूर- विजापूर व्हाया मंगळवेढानवी गाडी - वाशिम-अदिलाबादसुपरफास्ट प्रवास महागलातात्काळ प्रवास महागलारेल्वे आरक्षणही महागलंकल्याण-कर्जत दरम्यान तिसरा लोहमार्गमुंबईत एलिवेटेड रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावितसुपरफास्टचा अधिभार वाढणारअधिभाराच्या माध्यमातून प्रवास महागलातिकीट रद्द करणंही महागलंमालवाहतूक दर 5 टक्क्यांनी वाढलानागपूरमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्रदिल्लीतल्या 3 स्टेशनांच्या सुधारणेसाठी 100 कोटींची तरतूदरेल्वे केटरिंगमध्ये प्लास्टिक वापरावर बंदीनागपूरमध्ये मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांटरेल्वे स्टेशन आणि रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेवर भर देणाररेल्वेत 1.2 लाखांपेक्षा जास्त पदे भरणाररेल्वे सुरक्षेसाठी 10 वर्षांची योजना10,797 रेल्वे क्रॉसिंग बंद करणारशताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधावैष्णवदेवीला जाणार्‍या भाविकांसाठी रेल्वे आणि बसचे एकच तिकीटयंदा रेल्वेला 24 हजार कोटींचा तोटामोबाईलवर ई-तिकीट सुविधा उपलब्धइंटरनेट बुकिंग दिवसातले 23 तास सुरु राहणारइंटरनेट बुकिंग केवळ 1 तास बंद राहणारमहाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली2014मध्ये 750 किलोमिटरचा लोहमार्गाचे लक्ष्यवैष्णोदेवीला जाणार्‍या भाविकांसाठी रेल्वे-बस एकच तिकीट असेलशताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सोई-सुविधा असणार्‍या अनुभूती कोचची निर्मीती करणाररेल्वेचं ड्रायव्हर केबिन AC करण्याचा प्रस्तावस्वातंत्र्य सैनिकांच्या पासचे तीन वर्षात नुतनिकरण होणारएक लाख 20 हजार लोकांना देणार नोकरीरेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनीची स्थापना करणाररेल्वेत नव्या 9 हजार कोटी गुंतवणुकीची अपेक्षाइंडियन इंस्टिट्युट ऑफ रेल्वे फायनांशियल मॅनेजमेंटची सिकंदराबादमध्ये स्थापनास्वातंत्र्य लढ्यातील स्थळांना जोडण्यासाठी आझाद एक्स्प्रेस गाडी सुरू करणारनागपूरमध्ये रेल्वेचं विशेष प्रशिक्षण केंद्ररेल्वे लँड डेव्हलपमेंट ऍथोरिटी आणि रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट ऍथोरिटीला प्रत्येकी 1 हजार कोटी देणारदिल्ली, नवी दिल्ली आणि निझामुद्दीन रेल्वे स्थानकांच्या सुधारणेसाठी 100 कोटी अरूणाचलप्रदेशला रेल्वे नेटवर्क सोबत जोडणारअपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेशनवर खास सुविधासरकते जीने आणि लिफ्ट ची व्यवस्था करणारडब्यांमध्ये व्हील चेअर जावू शकेत अशी व्यवस्था1 अब्ज टन मालवाहतूकीचं लक्षंआधार योजनेचाही रेल्वे उपयोग करणारनागपूरमध्ये नवा बॉटलिंग प्रकल्प उभारणारतक्रार आणि सूचना देण्यासाठी टोल फ्रि नंबरस्टेशनवर 400 नवीन लिफ्ट बसवणारप्रत्येक स्टेशनवर बॅटरीवर चालणार्‍या व्हील चेअर लावणारIRCTC मध्ये सध्या मिनिटाला 1 मिनिटांमध्ये 2 हजार तिकीटं निघू शकतातनव्या पध्दतील एकाच वेळी 7260 तिकीटं निघू शकतीलगाड्यांमध्ये इलेक्ट्रानिक डिस्प्ले उदघोषणा व्यवस्था देणारबायो टॉयलेटची संख्या वाढवणार मोबाईलवरून ई तिकीट सुविधा देणाररेल्वेच्या सुरक्षेसाठी 10 वर्षांची योजनाकाही गाड्यांमध्ये निशुल्क वायफाय इंटरनेट सेवामहिलांच्या सुरक्षेसाठी 4 नव्या विशेष टीम्स तयार करणारमहिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन नंबर देणार - बन्सलमहिला पोलिसांची संख्या वाढवणार - बन्सलरेल्वे सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्यात - बन्सलभविष्यात नवीन रेल्वे फाटक बनवणार नाही 2013 मध्ये तोटा 24 हजार 600 कोटींवर जाणार आहे - बन्सल2012-2013 मध्ये अंदाजे 24 हजार कोटींचा तोटा - बन्सलदेशाच्या विकासात रेल्वेचं महत्त्वाचं योगदान - बन्सलसुविधा देण्यासाठी पैसा लागणार त्यासाठी रेल्वेची स्थिती सुधारली पाहिजे - बन्सल(बातम्या,फोटो,व्हिडिओ अधिक अपडेटसाठी लाईक करा IBN लोकमत च्या फेसबुक पेजला )

आईबीएन लोकमत | Updated On: Feb 26, 2013 02:29 PM IST

रेल्वे बजेट 2013 हायलाईट

26 फेब्रुवारी

केंद्रीय रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल आज आपलं पहिलं रेल्वे बजेट सादर केलं आहे. तब्बल 17 वर्षांनंतर काँग्रेसचे रेल्वेमंत्री म्हणून बन्सल यांनी बजेट सादर केलं आहे. निवडणुकांच्या आधीच्या या बजेटमध्ये नेमकं काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं... पवनकुमार बन्सल यांनी केलेल्या या घोषणा

आरक्षण शुल्क वाढलं- एसी फर्स्ट, एक्झिक्युटिव्ह क्लास - 35 वरून 65 रु.- फर्स्ट क्लास, एसी-2 - 25 वरून 50 रु. - एसी चेअर कार - 25 वरून 40 रु. - एसी-3 इकॉनॉमी क्लास - 25 वरून 40 रु. - एसी-3 टियर - 25 वरून 40 रु. - सुपरफास्ट ट्रेन्स अधिभार - 5 ते 25 रु. दरम्यान वाढतत्काल आरक्षण महागलं- स्लीपर क्लास - 15 वरून 25 रु. - एसी चेअर कार - 25 ते 50 रु.- एसी-3 टियर - 50 रु. वाढ- एसी-2 टियर - 100 रु. वाढ- एक्झिक्युटिव्ह क्लास - 100 रु. वाढ- आरक्षण रद्द चार्ज - 5 ते 25 रु. दरम्यान वाढ

रेल्वे मंत्र्यांच्या घोषणा

58 गाड्यांचा पल्ला वाढवणार67 नवीन एक्सप्रेस रेल्वे27 नवीन पॅसेंजर रेल्वेमुंबईत लोकलच्या 72 नव्या फेर्‍यामुंबईत वर्षभरात लोकलला एसी डबे लागणारनवी गाडी- परभणी- मनमाडनवी गाडी - पंढरपूर- विजापूर व्हाया मंगळवेढानवी गाडी - वाशिम-अदिलाबादसुपरफास्ट प्रवास महागलातात्काळ प्रवास महागलारेल्वे आरक्षणही महागलंकल्याण-कर्जत दरम्यान तिसरा लोहमार्गमुंबईत एलिवेटेड रेल्वे कॉरिडॉर प्रस्तावितसुपरफास्टचा अधिभार वाढणारअधिभाराच्या माध्यमातून प्रवास महागलातिकीट रद्द करणंही महागलंमालवाहतूक दर 5 टक्क्यांनी वाढलानागपूरमध्ये विशेष प्रशिक्षण केंद्रदिल्लीतल्या 3 स्टेशनांच्या सुधारणेसाठी 100 कोटींची तरतूदरेल्वे केटरिंगमध्ये प्लास्टिक वापरावर बंदीनागपूरमध्ये मिनरल वॉटर बॉटलिंग प्लांटरेल्वे स्टेशन आणि रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेवर भर देणाररेल्वेत 1.2 लाखांपेक्षा जास्त पदे भरणाररेल्वे सुरक्षेसाठी 10 वर्षांची योजना10,797 रेल्वे क्रॉसिंग बंद करणारशताब्दी आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये अत्याधुनिक सुविधावैष्णवदेवीला जाणार्‍या भाविकांसाठी रेल्वे आणि बसचे एकच तिकीटयंदा रेल्वेला 24 हजार कोटींचा तोटामोबाईलवर ई-तिकीट सुविधा उपलब्धइंटरनेट बुकिंग दिवसातले 23 तास सुरु राहणारइंटरनेट बुकिंग केवळ 1 तास बंद राहणारमहाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली2014मध्ये 750 किलोमिटरचा लोहमार्गाचे लक्ष्यवैष्णोदेवीला जाणार्‍या भाविकांसाठी रेल्वे-बस एकच तिकीट असेलशताब्दी आणि राजधानी एक्सप्रेसमध्ये अत्याधुनिक सोई-सुविधा असणार्‍या अनुभूती कोचची निर्मीती करणाररेल्वेचं ड्रायव्हर केबिन AC करण्याचा प्रस्तावस्वातंत्र्य सैनिकांच्या पासचे तीन वर्षात नुतनिकरण होणारएक लाख 20 हजार लोकांना देणार नोकरीरेल्वे एनर्जी मॅनेजमेंट कंपनीची स्थापना करणाररेल्वेत नव्या 9 हजार कोटी गुंतवणुकीची अपेक्षाइंडियन इंस्टिट्युट ऑफ रेल्वे फायनांशियल मॅनेजमेंटची सिकंदराबादमध्ये स्थापनास्वातंत्र्य लढ्यातील स्थळांना जोडण्यासाठी आझाद एक्स्प्रेस गाडी सुरू करणारनागपूरमध्ये रेल्वेचं विशेष प्रशिक्षण केंद्ररेल्वे लँड डेव्हलपमेंट ऍथोरिटी आणि रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट ऍथोरिटीला प्रत्येकी 1 हजार कोटी देणारदिल्ली, नवी दिल्ली आणि निझामुद्दीन रेल्वे स्थानकांच्या सुधारणेसाठी 100 कोटी अरूणाचलप्रदेशला रेल्वे नेटवर्क सोबत जोडणारअपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी स्टेशनवर खास सुविधासरकते जीने आणि लिफ्ट ची व्यवस्था करणारडब्यांमध्ये व्हील चेअर जावू शकेत अशी व्यवस्था1 अब्ज टन मालवाहतूकीचं लक्षंआधार योजनेचाही रेल्वे उपयोग करणारनागपूरमध्ये नवा बॉटलिंग प्रकल्प उभारणारतक्रार आणि सूचना देण्यासाठी टोल फ्रि नंबरस्टेशनवर 400 नवीन लिफ्ट बसवणारप्रत्येक स्टेशनवर बॅटरीवर चालणार्‍या व्हील चेअर लावणारIRCTC मध्ये सध्या मिनिटाला 1 मिनिटांमध्ये 2 हजार तिकीटं निघू शकतातनव्या पध्दतील एकाच वेळी 7260 तिकीटं निघू शकतीलगाड्यांमध्ये इलेक्ट्रानिक डिस्प्ले उदघोषणा व्यवस्था देणारबायो टॉयलेटची संख्या वाढवणार मोबाईलवरून ई तिकीट सुविधा देणाररेल्वेच्या सुरक्षेसाठी 10 वर्षांची योजनाकाही गाड्यांमध्ये निशुल्क वायफाय इंटरनेट सेवामहिलांच्या सुरक्षेसाठी 4 नव्या विशेष टीम्स तयार करणारमहिलांच्या सुरक्षेसाठी हेल्पलाईन नंबर देणार - बन्सलमहिला पोलिसांची संख्या वाढवणार - बन्सलरेल्वे सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्यात - बन्सलभविष्यात नवीन रेल्वे फाटक बनवणार नाही 2013 मध्ये तोटा 24 हजार 600 कोटींवर जाणार आहे - बन्सल2012-2013 मध्ये अंदाजे 24 हजार कोटींचा तोटा - बन्सलदेशाच्या विकासात रेल्वेचं महत्त्वाचं योगदान - बन्सलसुविधा देण्यासाठी पैसा लागणार त्यासाठी रेल्वेची स्थिती सुधारली पाहिजे - बन्सल

(बातम्या,फोटो,व्हिडिओ अधिक अपडेटसाठी लाईक करा IBN लोकमत च्या फेसबुक पेजला )

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 26, 2013 02:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close