S M L

हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आणखी अडचणीत

31 जानेवारी2002 च्या हिट अँड रन केसप्रकरणी सलमान खान आता अधिक अडचणीत आलाय. आता अधिक गंभीर आरोपांखाली सलमानवर खटला चालवण्यात येणार आहे. आयपीसीच्या कलम 304 (2) नुसार म्हणजेच सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. यापूर्वी त्याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्युला जबाबदार ठरल्याबद्दल गुन्हा दाखल होता. याप्रकरणी मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टानं सलमानला 11 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 31, 2013 03:23 PM IST

हिट अँड रन प्रकरणी सलमान खान आणखी अडचणीत

31 जानेवारी

2002 च्या हिट अँड रन केसप्रकरणी सलमान खान आता अधिक अडचणीत आलाय. आता अधिक गंभीर आरोपांखाली सलमानवर खटला चालवण्यात येणार आहे. आयपीसीच्या कलम 304 (2) नुसार म्हणजेच सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे. दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. यापूर्वी त्याच्यावर निष्काळजीपणामुळे मृत्युला जबाबदार ठरल्याबद्दल गुन्हा दाखल होता. याप्रकरणी मुंबई मॅजिस्ट्रेट कोर्टानं सलमानला 11 मार्चला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 31, 2013 03:23 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close